Find the Best गर्दी1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Monalisa Guje
सारे मिळूनी जाते मजला, तो नची मिळतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #monalisaguje #monagujequotes
read moreAtul waghade
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो परकेपणा वितळून टाकून आपला मानणार माणूस मी शोधतो. एक शब्द त्याचा प्रेमाचा आपुलकीचे भाव मानणार माणूस शोधतो धावत येणारा मदतीला तो माणूस मी शोधतो. गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो निस्वार्थ भाव नितळ निर्मळ प्रेम मी शोधतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

read moreyogesh atmaram ambawale
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो, सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो, गर्दीत चालताना लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो, तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो. गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो, तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो. कुठे इतरांच्या सुखासाठी स्वतः दुःख भोगणारा माणूस मी बघतो, तर कुठे स्वतःच्या सुखासाठी कुणालाही दुःख देणारा माणूस ही मी बघतो. गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो, माणसांच्या ह्या गर्दीत कुठे माणुसकी जपणाऱ्यांनाही मी बघतोय, तर कुठे स्वार्थ साधून माणुसकी विकणाऱ्यांना ही बघतोय. पाहतो सर्वत्र माणसांच्या ह्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो, ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited