Find the Best लेखणीसाठीदोनशब्द Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
केव्हा ही बिघडते, हल्ली तब्येतीची देता येत नाही हमी. YQ वर येता ऊर्जा मिळते, जशी जीवनास मिले नवसंजीवनी. पण त्यातही महत्त्वाचे, काहीही झाले तरी,थांबत नाही लेखणी. YQ शी नाते जमले असे, तुटणार नाही कधी,भले लिहू थोडे कमी. YQ शी जमलेली गट्टी.. #yqtaai #yqmarathi #नाते_अनोखे #लेखणीसाठीदोनशब्द #yqmarathiquotes #yqlove_feelings_emotions @YourQuote Taai केव्हा ही बिघडते, हल्ली तब्येतीची देता येत नाही हमी. YQ वर येता ऊर्जा मिळते, जशी जीवनास मिले नवसंजीवनी. पण त्यातही महत्त्वाचे,
YQ शी जमलेली गट्टी.. #yqtaai #yqmarathi #नाते_अनोखे #लेखणीसाठीदोनशब्द #yqmarathiquotes #yqlove_feelings_emotions @YourQuote Taai केव्हा ही बिघडते, हल्ली तब्येतीची देता येत नाही हमी. YQ वर येता ऊर्जा मिळते, जशी जीवनास मिले नवसंजीवनी. पण त्यातही महत्त्वाचे,
read moreyogesh atmaram ambawale
निर्भय लेखणी ✍️ हिम्मत असते तिच्यात,तिला कुणाचेही भय नसते, धारदार शस्त्रांपेक्षाही तीक्ष्ण अशी निर्भय लेखणी असते. निर्भय लेखणीतून सामाजिक सत्यतेत पारदर्शकता दिसते, दाखवते ती लेखणी,कुठे चांगले नि कुठे वाईट घडत असते. घाव तिचे अंतरी लागते,गैरव्यवहार करणाऱ्यांना लगाम घालते, निर्भय लेखणीच्या पराक्रमामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे मन भयभयीत राहते. इतकी असुनही कधी कधी सर्व काही उलट घडत असते, काही नियमांच्या दबावाखाली निर्भय लेखणी दम तोडत असते. निर्भय लेखणी.. #yqtaai #yqmarathiquotes #माझीलेखणी #लेखणीसाठीदोनशब्द #माझेविचार #लेखणीसंग्राम हिम्मत असते तिच्यात,तिला कुणाचेही भय नसते, धारदार शस्त्रांपेक्षाही तीक्ष्ण अशी निर्भय लेखणी असते. निर्भय लेखणीतून सामाजिक सत्यतेत पारदर्शकता दिसते, दाखवते ती लेखणी,कुठे चांगले नि कुठे वाईट घडत असते. घाव तिचे अंतरी लागते,गैरव्यवहार करणाऱ्यांना लगाम घालते, निर्भय लेखणीच्या पराक्रमामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे मन भयभयीत राहते.
निर्भय लेखणी.. #yqtaai #yqmarathiquotes #माझीलेखणी #लेखणीसाठीदोनशब्द #माझेविचार #लेखणीसंग्राम हिम्मत असते तिच्यात,तिला कुणाचेही भय नसते, धारदार शस्त्रांपेक्षाही तीक्ष्ण अशी निर्भय लेखणी असते. निर्भय लेखणीतून सामाजिक सत्यतेत पारदर्शकता दिसते, दाखवते ती लेखणी,कुठे चांगले नि कुठे वाईट घडत असते. घाव तिचे अंतरी लागते,गैरव्यवहार करणाऱ्यांना लगाम घालते, निर्भय लेखणीच्या पराक्रमामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे मन भयभयीत राहते.
read moreyogesh atmaram ambawale
मनातील भावनांना वाट मोकळी करून देणारी एकमेव सोबती..✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लेखणीसाठी दोन शब्द... #लेखणीसाठीदोनशब्द चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लेखणीसाठी दोन शब्द... #लेखणीसाठीदोनशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited