Find the Best पुढेकाय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
somnath gawade
विरहाच्या वाटेवर जेंव्हा तीची भेट झाली. तेंव्हा आता पुढे काय? ही काळजी साहजिकच वाटली. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पुढे काय... #पुढेकाय चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पुढे काय... #पुढेकाय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
पुढे काय..काहीच माहित नाही, तरी पुढचा विचार केल्याशिवाय राहवत नाही. नेहमीच छळतो हैराण करतो, पुढे काय हा प्रश्न सर्वांना सतावत राहतो. यश मिळाले तर टिकवण्यासाठी पुढे काय, अपयश मिळाले तर जिरवण्यासाठी पुढे काय ? आनंद झाला साजरा करण्यासाठी पुढे काय, दुःख झाले तर सावरण्यासाठी पुढे काय ? पुढे काय ?हा प्रश्न काही पिच्छा सोडत नाही, हा विचार आल्याशिवाय जीवन पुढे सरत नाही. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पुढे काय... #पुढेकाय चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #पुढेकाय #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited