Find the Best बाबातुम्हीआहात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
लहानपणी बाप म्हणून वागले होते, तर तरुणपणी मित्र म्हणून वागू लागले होते. तुला हे घेईल ते घेईल म्हणत सर्वकाही दिले होते, बाबा,तुम्ही प्रत्येक शब्दाला जागले होते. चुकलो असता कुठे,चांगलेच झोडले होते, क्षणार्धात आई बनून मायेने ही कवटाळले होते. बाबा,तुम्ही मला घडवले,वाईट सवयी पासून आडवले. बाबा,तुम्ही होतात म्हणून,मी मला नेहमीच सावरले. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे. याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या दिवशी झाली. मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांनी शिकून सावरून स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी वडील कितीतरी कष्ट करतात, खस्ता खातात. आपल्या वडिलांच्या या कष्टाला सलाम करण्याचा त्यांच्याप्रति आदरभाव, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आजचा " पितृ दिन" अर्थात " फादर्स डे". पितृ देवो भव:! आजचा विषय आहे बाबा तुम्ही आहात म्हणून...
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे. याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या दिवशी झाली. मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांनी शिकून सावरून स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी वडील कितीतरी कष्ट करतात, खस्ता खातात. आपल्या वडिलांच्या या कष्टाला सलाम करण्याचा त्यांच्याप्रति आदरभाव, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आजचा " पितृ दिन" अर्थात " फादर्स डे". पितृ देवो भव:! आजचा विषय आहे बाबा तुम्ही आहात म्हणून... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बाबतुम्हीआहात #बाबा१ #बाबातुम्हीआहात
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited