Find the Best झरा1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sujata Darekar
उचंबळून येतो कधी कधी तुझ्या आठवणींचा झरा घालमेल होते जीवाची नि हृदय अस्वस्थ प्रियकरा सांग कसे विसरावे तुला, केला स्विकार तन मनाने कसे तुला सांगावे मी मानलं तुला सर्वस्व प्रियकरा क्षणात सोडून जातांना काहीच वाटले नसेल तुला पण येशील परतुनी आस मनी ही माझ्या प्रियकरा जरी नाही आलास तू तरी तो तुझा अधिकार आहे प्रतिक्षेस पणास लावून मी वाटेवर असेन प्रियकरा मरण आले आज किंवा कधीही तरी या ओठावर तुझाच नाव घेऊन मी घेईन अंतीम श्वास प्रियकरा प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आपल्या वेळेवर मी परत आलीय तुमच्यासाठी एक नवीन शब्द घेऊन.😀 लिहीणार ना मग? आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा हे टँग करायली विसरु नका.
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आपल्या वेळेवर मी परत आलीय तुमच्यासाठी एक नवीन शब्द घेऊन.😀 लिहीणार ना मग? आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा हे टँग करायली विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #झरा1
read moreRashmi Hule
भावनांचा झरा अटतो कधी कधी शब्द ही तेव्हा मुके होतात... कधी वाहतो झरा झुळझुळ शब्द ही तेव्हा खळखळून हसतात Meaning :- kabhi kabhi bhavanayo ka zara bahan band ho jata hai tab shabd maun ho jate hai. Aur jab bhavanaye zarane ki tarah bahati hai shabd bhi khilkhilakar haste hai नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा1 लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
Meaning :- kabhi kabhi bhavanayo ka zara bahan band ho jata hai tab shabd maun ho jate hai. Aur jab bhavanaye zarane ki tarah bahati hai shabd bhi khilkhilakar haste hai नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा1 लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreAtul waghade
शुद्ध निर्मळ प्रेमाचा झरा वाहतो तो आपुलकीच्या मायेतून काळजीच्या सावलीतून.. श्रद्धेने वाहिलेल्या त्या फुलांच्या पाकळ्यांतून... चिव चिव करणार्या पाखरांनी आपल्या चोचीने घरटे बांधण्यासाठी आणलेल्या गवताच्या तुऱ्यातून.. झरा वाहता निस्वार्थ पणाने केलेल्या प्रेमाच्या प्रत्येक कणाकणातून... -Atulwaghade नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा1 लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा1 लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul Waghade

read morepooja d
झरा प्रेमाचा वाहो निरंतर नको आपल्यात कोणतेही अंतर।। अंतर नको साथ सदा याचसाठी मी प्रित जपली ।। जपलं नात मी मनापासून तुही जप प्रामाणिक राहून ।। नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा1 लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा1 लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
अंतरीतून मनाच्या, वाहे झरा भावनांचा स्वच्छ,सुंदर, निर्मळ अशा विचारांचा. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा1 लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा1 लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited