Nojoto: Largest Storytelling Platform

Best smsstory१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best smsstory१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about eid sms in urdu for love, shayari sms in urdu love, urdu poetry in urdu love sms, sms love shayari urdu, hindi good morning sms with image 30,

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ प्रभात... एक sms जो तुम्ही लिहीला पण कधी पाठवला नाही... प्रत्येकाच्या आयुष्यात हे कधी ना कधी घडलेच असेल. एखादा sms आपण लिहीतो पण काही कारणानी पाठवु शकत नाही मग तो तसाच Save असतो Draft मध्ये आहे ना मग तो sms तुमच्याकडे? चला तर मग उतरवा ते पोस्ट द्वारे. हे तुम्ही कविता,लेख,एका ओळीत किंवा चारोळीत लिहीलं तरी चालेल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #smsstory #smsstorymarathi१ #smsstory१

read more
SMS नव्हे ते पूर्ण एक पत्र होते,
पूर्वी ज्याला चिठ्ठी असे संबोधले जात होते.
मी ही तेव्हा लिहिले होते,जेव्हा मोबाईल चे जग नव्हते,
भावना आपल्या मनातल्या तेव्हा कागदावर उतरत असे.
आवडली होती ती मला,जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिले होते,
खूप दिवस गेल्यानंतर,चिठ्ठी लिहून पाठवायची ठरवले होते.
कित्येक कागद फाडले,कित्येक विचार बदलत लिहिले,
आत्ताच्या मोबाईलचे sms तेव्हा मी कागदावर लिहून ठेवले.
रोज दिवस उजडत असे,रोजच आज चिट्टी देईल हा विचार होत असे,
समोर येता ती,कुणास ठाऊक का पत्र देण्याचे राहून जात असे.
असे हे घडले होते तेव्हा,मोबाईल नावाचे जग नव्हते जेव्हा,
आज sms म्हणतात ज्याला ते चिठ्ठी रूपाने देण्याचे राहून गेले तेव्हा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
शुभ प्रभात...
एक sms  जो तुम्ही लिहीला पण कधी पाठवला नाही...
प्रत्येकाच्या आयुष्यात हे कधी ना कधी घडलेच असेल.
एखादा sms  आपण लिहीतो पण काही कारणानी पाठवु शकत नाही मग तो तसाच Save असतो Draft मध्ये
आहे ना मग तो sms तुमच्याकडे?
चला तर मग उतरवा ते पोस्ट द्वारे.
हे तुम्ही कविता,लेख,एका ओळीत किंवा चारोळीत लिहीलं तरी चालेल.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile