Nojoto: Largest Storytelling Platform

Best एकरूप१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best एकरूप१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे एकरूप... #एकरूप१ लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझे माझे शब्द एकरूप होतील 
श्वास एकमेकांना भेटतील 
भेट होणं नसेल गरजेचं तेव्हा 
भाव तुझ्या मनातील निरागस 
मी लिहील त्या कागदावर उतरतील 

दुराव्याची आहे जाणीव मला 
शब्द पुन्हा नव्याने बोलतील 
तुझ्या माझ्या नात्याचं गोड गुपीत 
सांगायला तुझे भाव मनातून ओठांवर 
येऊन मला बोलू पाहतील ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
एकरूप...
#एकरूप१

लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे एकरूप... #एकरूप१ लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
भावनांना माझ्या शब्द मिळाले,
एकरूप होऊनी ते कागदावर उतरीले. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
एकरूप...
#एकरूप१

लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile