Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुलापाहताआजही१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुलापाहताआजही१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुला पाहता आजही 
मी तोच तो मला पहिला भेटलो 
तुझ्या उडणाऱ्या केसांमुळे पहा 
आज पुन्हा मी बेभान वारा झालो ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुला पाहता आजही...
#तुलापाहताआजही१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुला पाहता आजही
हसू ओठांवर फुलते।
तुला पाहता आजही
हिरमुसलेली कळी  खुलते।

तुला पाहता आजही
तीच उत्कटता निर्माण होते।
तुला पाहता आजही
पूर्वीसारखीच तुझ्या प्रेमात पडते।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुला पाहता आजही...
#तुलापाहताआजही१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
किती छान सुंदर असे ते,अविस्मरणीय प्रेमरंगाने रंगलेले दिवस असायचे,
सायकल वर बसून फिरताना,हाती तुझ्या हृदयाच्या आकाराचे फुगे असायचे.
तुला पाहता आजही पुन्हा तेच दिवस जगावेसे वाटत असे,
प्रेम जमले होते जेव्हा आपले आणि गुपचूप गाठीभेटी होत असे.
यायचो कधी मी उशिरा तर कधी तू उशीर करत असायची,
उशीर झालेल्या कारणाने प्रेमळ अशी तुतू मै मै होत असायची.
दिवसामागून दिवस निघून गेले,प्रेम सफल होऊनी आपले लग्न ही झाले,
राजा राणी चा आनंदी संसार आपला,सारे दिस कसे सुखाने बहरले.
तुला पाहता आजही तू अजूनही तशीच भासत आहेस,
पहिल्यांदा जेव्हा तुला पाहून प्रेमात पडलो होतो,तू आजही तशीच दिसत आहेस. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुला पाहता आजही...
#तुलापाहताआजही१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile