Nojoto: Largest Storytelling Platform

Best कितीउसन्याआणाव्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कितीउसन्याआणाव्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे किती उसन्या आणाव्या... #कितीउसन्याआणाव्या तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
किती उसन्या आणाव्या
किती उसन्या आणाव्या आनंदाच्या दोन घटका आपल्या मुलाबाळांसाठी
का नाही राहत हा परमेश्वर उभा शेतकऱ्याच्या पाठी
किती उसन्या आणाव्या दुःखाच्या गाठी
पोसून अख्खा देश स्वतः मात्र राहतो उपाशी का तर मुला बाळांना अन्न मिळवण्यासाठी
किती उसन्या आणाव्या त्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना  दुःखद आठवणी
शेतकऱ्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या पिकाला चांगला भाव मिळण्यासाठी
 किती उसन्या आणाव्या अजून  त्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी देणी देण्यासाठी
मग फिरावं लागतं वण वण  त्याच्या कुटुंबाला अन्नाच्या प्रत्येक कणासाठी 
तरी प्रश्न एकच उरतो की का नाही परमेश्वर उभा राहिला त्या शेतकऱ्याच्या पाठी  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
किती उसन्या आणाव्या...
#कितीउसन्याआणाव्या
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे किती उसन्या आणाव्या... #कितीउसन्याआणाव्या तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
देण्या शुभेच्छा कुणास किती उसन्या आणाव्या,
अंतरीतून निघाव्या कामना मनापासून त्या शुभेच्छा असाव्या.
नेहमीच घेणे चांगले नव्हे,कधी तरी आपण ही द्यावे.
चेहऱ्यावर सर्वांच्या स्मितहास्य आणत,प्रत्येक क्षण आनंदी करावे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
किती उसन्या आणाव्या...
#कितीउसन्याआणाव्या
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile