Find the Best माझठरलयं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
आता नाही रडायचं जीतके पण आयुष्य असेल हसत रहायचं ... माझं ठरलंय.. मस्त राहायचं सुख दुःखाच्या उनपावसातही उरले अंतर पार करायचं आयुष्याच्या वाटेवरती आनंदाने चालत रहायचं... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आपण कळत-नकळत खुप काही ठरवतो आणि त्यावर अंबल करायचं कि नाही हे आपल्यावर असतं. तुम्ही काय-काय ठरवलयं ते कवितेच्या माध्यामाने सांगा. #माझठरलयं #माझठरलंय१ हे टँग करायला विसरु नका.
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आपण कळत-नकळत खुप काही ठरवतो आणि त्यावर अंबल करायचं कि नाही हे आपल्यावर असतं. तुम्ही काय-काय ठरवलयं ते कवितेच्या माध्यामाने सांगा. #माझठरलयं #माझठरलंय१ हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
माझं ठरलंय अनेकदा,अनेकदा रद्द ही झालंय, रद्द झालेल्या अनेक गोष्टींवर मग पश्चात्ताप ही झालंय. ठरवलं काही की मी तात्काळ निर्णय ही घेतो, चांगले की वाईट ह्याचा त्या वेळेस विचार ही नसतो. माझं हे असंच असतं ठरवलेलं फार कमी पूर्णत्वास जात, नाहीतर जे ठरलेलं असतं ते बहुतांश वेळेस रद्द ही होऊन जातं. आज ही माझं ठरलंय तीन चार quote तरी लिहायचे, कामाच्या व्यापामुळे शक्य होईल की नाही ते पहायचे. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आपण कळत-नकळत खुप काही ठरवतो आणि त्यावर अंबल करायचं कि नाही हे आपल्यावर असतं. तुम्ही काय-काय ठरवलयं ते कवितेच्या माध्यामाने सांगा. #माझठरलयं #माझठरलंय१ हे टँग करायला विसरु नका.
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आपण कळत-नकळत खुप काही ठरवतो आणि त्यावर अंबल करायचं कि नाही हे आपल्यावर असतं. तुम्ही काय-काय ठरवलयं ते कवितेच्या माध्यामाने सांगा. #माझठरलयं #माझठरलंय१ हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझंठरलयं
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited