Nojoto: Largest Storytelling Platform

Best वर्षाअखेरीस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वर्षाअखेरीस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज या वर्षाचा शेवटचा दिवस. मस्त लिहा आणि वाचात राहा. आजचा विषय आहे वर्षा अखेरीस... #वर्षाअखेरीस लिहित राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वर्षा अखेरीस तुझं साथ मिळाल
येणार्या वर्षाचा आयुष्याचा आधार मिळाल... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज या वर्षाचा शेवटचा दिवस.
मस्त लिहा आणि वाचात राहा.
आजचा विषय आहे
वर्षा अखेरीस...
#वर्षाअखेरीस

लिहित राहा.

Atul Waghade

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज या वर्षाचा शेवटचा दिवस. मस्त लिहा आणि वाचात राहा. आजचा विषय आहे वर्षा अखेरीस... #वर्षाअखेरीस लिहित राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वर्षा अखेरीस साऱ्या क्षणांची
गोळा बेरीज होत गेली।
त्याच्या सहवासाचा गुणाकार होऊन
साऱ्या चिंता भागत गेली।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज या वर्षाचा शेवटचा दिवस.
मस्त लिहा आणि वाचात राहा.
आजचा विषय आहे
वर्षा अखेरीस...
#वर्षाअखेरीस

लिहित राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज या वर्षाचा शेवटचा दिवस. मस्त लिहा आणि वाचात राहा. आजचा विषय आहे वर्षा अखेरीस... #वर्षाअखेरीस लिहित राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वर्षा अखेरीस शेवटचा दिवस
आमच्या घरात खुप खास असतो.
सेलिब्रेशन नाही पण साध्या पद्धतीने
आम्ही आईचा वाढदिवस साजरा करतो.
(Happy birthday आई ) शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज या वर्षाचा शेवटचा दिवस.
मस्त लिहा आणि वाचात राहा.
आजचा विषय आहे
वर्षा अखेरीस...
#वर्षाअखेरीस

लिहित राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज या वर्षाचा शेवटचा दिवस. मस्त लिहा आणि वाचात राहा. आजचा विषय आहे वर्षा अखेरीस... #वर्षाअखेरीस लिहित राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वर्षा अखेरीस काही संकल्प ठरतात
नववर्षाच्या स्वागतासठी ते खास असतात.
नववर्षाचा पहिला दिवस उजाडतो दहा ही वाजतात
नववर्षासाठी केलेल्या संकल्पाचे पार बारा वाजतात.
वर्षा अखेरीस एखाद्या सणासारखे सेलिब्रेशन ठरते
रात्र होता फटाके फोडण्या व्यतिरिक्त नवे काही नसते.
झिंगते पूर्ण रात्र नववर्षाच्या स्वागतासाठी
सकाळी मात्र दिस नेहमीचाच उगवतो आपल्यासाठी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज या वर्षाचा शेवटचा दिवस.
मस्त लिहा आणि वाचात राहा.
आजचा विषय आहे
वर्षा अखेरीस...
#वर्षाअखेरीस

लिहित राहा.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile