Find the Best vallentineweek Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about val love, val plumwood feminism and the mastery of nature, gurbani quotes ja tu mere val hai, transitioned vmx/execstate/val to poweredoff, jelian mercado and val,
yogesh atmaram ambawale
खोटे व्हॅलेंटाइन !!!! १ : का रे काल दिला का गुलाब तिला ?? २ : दिला का म्हणजे !! तिघींना दिला. १ : काय बोलतोस !! २ : मग काय तुला माहित आहे ना,आपली बातच वेगळी आहे. १ : मग उद्या काय ? उद्या तर hug day आहे. ( Read in caption )— % & खोटे व्हॅलेंटाइन.... #yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #व्हॅलेंटाईन_डे #vallentineweek #yqmarathiquotes #खोटारडेपणा १ : का रे काल दिला का गुलाब तिला ?? २ : दिला का म्हणजे !! तिघींना दिला. १ : काय बोलतोस !! २ : मग काय तुला माहित आहे ना,आपली बातच वेगळी आहे. १ : मग उद्या काय ? उद्या तर hug day आहे. २ : काय म्हणजे,एकीला सकाळी,एकीला दुपारी आणि संध्याकाळी एकीला भेटेल,मस्त मिठी मारेल,झाला आपला hug day.
खोटे व्हॅलेंटाइन.... #yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #व्हॅलेंटाईन_डे #vallentineweek #yqmarathiquotes #खोटारडेपणा १ : का रे काल दिला का गुलाब तिला ?? २ : दिला का म्हणजे !! तिघींना दिला. १ : काय बोलतोस !! २ : मग काय तुला माहित आहे ना,आपली बातच वेगळी आहे. १ : मग उद्या काय ? उद्या तर hug day आहे. २ : काय म्हणजे,एकीला सकाळी,एकीला दुपारी आणि संध्याकाळी एकीला भेटेल,मस्त मिठी मारेल,झाला आपला hug day.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited