Find the Best दहन१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
वाईट विचारांचे दहन करावे, राग,क्लेश,मत्सर ह्यांना द्यावी अग्नी. आपुलकीचे,जिव्हाळ्याचे रंग निघावे न कधी, ऐसी होळी साजरी करावी प्रत्येकानी. शुभ प्रभात मित्र मैत्रिणींनो सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा.... होलिका दहनाच्या दिवशी म्हणजे आज आपल्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टींचं दहन करावं असं तुम्हाला वाटतं? आज होळी... वाईट गोष्टींना अग्नी देऊन चांगल्या गोष्टींची पूजा करण्याचा विचार आणि आचार. चला, आज आपल्या दुर्गुणांची होळी करू आणि सद्गुणांना प्रोत्साहन देऊ. आजचा शब्द आहे 'दहन'.
शुभ प्रभात मित्र मैत्रिणींनो सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा.... होलिका दहनाच्या दिवशी म्हणजे आज आपल्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टींचं दहन करावं असं तुम्हाला वाटतं? आज होळी... वाईट गोष्टींना अग्नी देऊन चांगल्या गोष्टींची पूजा करण्याचा विचार आणि आचार. चला, आज आपल्या दुर्गुणांची होळी करू आणि सद्गुणांना प्रोत्साहन देऊ. आजचा शब्द आहे 'दहन'. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #दहन१
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited