Find the Best तूतेव्हातशी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
लग्नापूर्वीचे प्रसंग आठवतात,होती तेव्हा तु कशी, आज जशी वागतेस माझ्याशी,नव्हतीस तु तेव्हा तशी. OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #तूतेव्हातशी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Pushpa Patankar
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #तूतेव्हातशी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Pushpa Patankar
read moreyogesh atmaram ambawale
आज जेव्हा तू इतकी प्रेमळ वागते, मी खरंच अचंबित होतो. का वागायची तू तेव्हा तशी, कधी कधी हा प्रश्न सतावतो. भयंकर रागीट,सतत चिडायची, काहीही कारण नसताना भडकायची. असो काहीही कारण काय फरक पडतोय, रागात तू आज ही सुंदर दिसतेस तेव्हाही सुंदर दिसायची. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू तेव्हा तशी... #तूतेव्हातशी चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू तेव्हा तशी... #तूतेव्हातशी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited