Find the Best yqआवड Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
कुणा वाईट दिसे,तर कुणा दिसे चांगली. आवड आपली,तरी राहते लोकांच्या नजरे खाली. काहीही करतो,आवडीच्या नावाखाली वेळ वाया घालवतो. आपल्या आवडीशी काहीही संबंध नसलेल्यांचा हाच संवाद असतो. लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडे,बोलणारे बोलतच राहतील. आवड आपली काही वेगळं घडवेल,तेव्हा हेच आपलं नाव काढतील. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..आवड आपली आपली तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील
नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..आवड आपली आपली तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqआवड
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited