Find the Best तुझ्याविनापहाटनाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
gaurav
गारगार गोड थोडी स्पर्शली अंगी भिरकी..... ऊन नव्यान जग हिंडती जोडी... कुडकुड थोडी सावळा खेळ रचली... असो तहान कि ऊन थंडी झोंबली.... कोणता ही विरक्य भरभर चिवचिव झाली... निसर्ग र तुझी लिलया अगाध.... झाली पहाट चिवचिव उठली झालो सावध... रूप जस भरभर दव बिंदु भर.... झोंबती सोसाट्याचा वारा गार..... निरखुनी बघ जरा वातावरण कस झाल.... रूप तुझ दाऊन आज पांग भेडल.... तुळशी ती शांती दोर कशी परगटली तु.... पांडुरंगा नाम तुझ पहाटेच दर्शन किती हुरुप... हरी तुझ विन कसी होईल ही पहाट.... ऊभा तु सामोरी ना येई आडवी वाट.... सावळा तु विठु नामी.... तुझ्या विना ही पहाट नाही.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine #मराठी #विठ्ठल #शब्दरंग
read moreVinod Umratkar
त्या रात्रीच्या स्वप्नाची मज्जा आहे निराळी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
read morepooja d
अस कालपर्यंत म्हणत होते काल तुझ्याविना रात्रही सरली आणि आजची पहाटही झाली।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
तुझ्या आठवणी शिवाय रात जात नाही, डोळ्यात तुझेच चित्र,तुझ्या विना पहाट नाही. झोप नाही पूर्ण,नुसतीच तळमळ राही, सतत विचारात तुझ्या,पहाट झालेली कळत नाही. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited