Nojoto: Largest Storytelling Platform

Best रामराज्य१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रामराज्य१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 5 Stories

gaurav

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? सर्वांना श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे रामराज्य... #रामराज्य१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #रामनवमी #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
 तिन प्रहरी सुर्य थांबला....
    नवजडीत रत्न श्री राम जन्मला....
राम नामाचा गजर शुभ कार्या झाला....
  येवो रामराज्य सांडो दुबळी कहाणी.....
  आनंद होई सुखजण संपो अधगती....
नगारे खणखण लाभो सुखशांती .....
    नांदो आनंद‌ महोत्सव घरोघरी .....
        असावी मंत्रमंगल रामनवमी......
 हनुमान समान शक्ती प्रदान होवो....
   राम नाम गाऊ संकट संपो.....
    ये रामराज्य मंगल जीवन तणमन‌ शुद्ध....
     रामसीता जोडी मंगल भरतजी हनुमान अश्वरूढ.....
  हरो काळ नतमस्तक तुम्हा चरणी रामसदणी....
    मंगल शब्द तुझियासाठी अधुरी.....
  //🚩🙏हिंदु धर्म भुषण त्रैलोक झेंडा..
                राम नाम जपु राहुद्या या मुखा🙏🚩// शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
सर्वांना श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
रामराज्य...
#रामराज्य१

चला तर मग लिहूया.

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? सर्वांना श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे रामराज्य... #रामराज्य१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
रामराज्य
करुनी सऱ्या दुष्ट प्रवृत्ती आणि शक्तींचा नाश मग पावन अयोध्या नगरीत
 परत येऊनी केलं स्थापन रामराज्य
याचीच प्रेरणा घेऊनी निर्माण केलं छत्रपती शिवरायांनी स्वराज्य 
काय महती वर्णावी याची जिथे नांदते सुख, शांती, यश, कीर्ती, सदैव हसतमुखानी
ते अस सुरेख राज्य वसविले प्रभू श्री रामांनी
तेच रामराज्य शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
सर्वांना श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
रामराज्य...
#रामराज्य१

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? सर्वांना श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे रामराज्य... #रामराज्य१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
रावण सर्वत्र आहेत,
रामाची मात्र कमी आहे.
विसर पडलाय बहुतेक सर्वांना,
हिंदूंची ही पावन भूमी आहे.
शक्य आहे रामराज्य पुन्हा एकदा येईल,
श्री रामाचे गुण जेव्हा स्वताच्या अंगी येईल. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
सर्वांना श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
रामराज्य...
#रामराज्य१

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? सर्वांना श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे रामराज्य... #रामराज्य१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
सत्यवचनी,एकवचनी 
श्री राम जैसा राजा पुन्हा होईल का?
रावण राज्य सर्वत्र,
श्री राम गुण अंगीकृत असे रामराज्य पुन्हा येईल का? शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
सर्वांना श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
रामराज्य...
#रामराज्य१

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? सर्वांना श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे रामराज्य... #रामराज्य१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
रामराज्य व्हावे पुन्हा,सर्वांना वाटते,
पण हे शक्य होईल का??
खोट्याची ही दुनिया सारी
सत्य बोलणे कुणाला जमेल का?? शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
सर्वांना श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
रामराज्य...
#रामराज्य१

चला तर मग लिहूया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile