Find the Best गरगरभोवरा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
गर गर भोवरा फिरविण्या, मारली गाठ दोरी करंगळीत ठेवली, धरून दोरी बोटात आणि अंगठ्यात, जोरात खाली मग सोडली. फिरला गर गर भोवरा, पहिला माझा डाव झाला. दुसऱ्या डावात समोरच्याने, आकाशी उडवून भोवरा हाती फिरविला. लाकडी पहिले भोवरे होते, नंतर ते प्लॅस्टिक चे झाले, डाव हारता फोडायचे भवरे, हे नियम मात्र कायम राहिले. दोरी थोडी पातळ कधी थोडी जाडी, जमेल जशी तशी बसवायची घडी. दारातून सुरू झालेला डाव चौकात जायचा, डाव हारता भवरा फोडताना पाहून जीव जळायचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक दिवस.. चला तर मग घेऊन टाका आणि मिळवा YourQuote प्रीमिअम.. आणि आताचा विषय आहे गर गर भोवरा... #गरगरभोवरा
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक दिवस.. चला तर मग घेऊन टाका आणि मिळवा YourQuote प्रीमिअम.. आणि आताचा विषय आहे गर गर भोवरा... #गरगरभोवरा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited