Find the Best शाळेतील_आठवणी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
खडू आणि फळ्या सोबत आता डिजिटल बोर्ड आले. काळानुसार बदल घडतो म्हणून सर्व बदलत गेले. शिक्षक हे एकच नाव आता त्या नावात ही बदल झाले. "मास्तर" होते जे पाहिले त्यांचे नंतर "गुरुजी" झाले, गुरुजींचे मग "सर" हे नामांतर झाले. "बाई" होत्या पहिले मग "मॅडम" झाल्या मॅडम जुनाट वाटते म्हणून आता "मिस" झाल्या. "हजर" बोलायचे पहिले मग "यस सर" झाले यस सर पण आता जुने होऊन त्याचे "प्रेजेंट" झाले शाळेतील बदल.. #yqmarathi #yqtaai #बदल #शाळेतील_आठवणी #collabwithyourquote #मराठीलेखणी #collabratingwithyourquoteandmine Pic credit : google खडू आणि फळ्या सोबत आता डिजिटल बोर्ड आले. काळानुसार बदल घडतो म्हणून सर्व बदलत गेले.
शाळेतील बदल.. #yqmarathi #yqtaai #बदल #शाळेतील_आठवणी #collabwithyourquote #मराठीलेखणी #collabratingwithYourQuoteAndMine Pic credit : google खडू आणि फळ्या सोबत आता डिजिटल बोर्ड आले. काळानुसार बदल घडतो म्हणून सर्व बदलत गेले.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited