Nojoto: Largest Storytelling Platform

Best शब्दांचाजीववितळतो Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शब्दांचाजीववितळतो Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Rashmi Hule

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शब्दांचा जीव वितळतो.. #शब्दांचाजीववितळतो चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
जेव्हा प्रेम बहरुन येते
मन फुलपाखरू होते
उडते शब्द रुपात आसमंती
आणी शब्दांचा जीव वितळतो...
जेव्हा दुःख खोलवर होते
जखमा भळभळतात
डोळ्यातून वाहतात नाती
शब्दांचा जीव वितळतो...  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शब्दांचा जीव वितळतो..

#शब्दांचाजीववितळतो
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शब्दांचा जीव वितळतो.. #शब्दांचाजीववितळतो चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
सुंदर लिहिलेले असताना ही,जेव्हा,
कुठे तरी कमी असल्याचे जाणवत राहते,
शब्दांचा जीव वितळतो,तेव्हा,
जेव्हा असे विचार मनात येत राहते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शब्दांचा जीव वितळतो..

#शब्दांचाजीववितळतो
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile