Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजचे_अक्षर_ण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजचे_अक्षर_ण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

gaurav

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ण #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
ऋणी त्या निसर्गाचा ढगाकडे जाणाऱ्या वाफा पुन्हा..
  इवलासे जीव कोण त्यांचा अन्नदाता ना दिसे शिजवणारा.
किती पुरेल त्या मुंगीला कण ईवलासा...
घरट्यात लपलेल्या पिल्लांना कोण शिकवणार उडवण्या..
जन्मदाता तुच अन्नपुरवणारा....
चोचींत बाळाच्या दाणे टाकणारी आई त्याची...
 समजले तुला कसे तीच जननी...
खडकावरती सुंदर झाड कसे उभे नवलाईने नटलेले...
  न मावनार त्यावर येवढे घरटे...
नवलाईच तुझी उन्हात न काही दिसणारे..
पाण्याचे थेंब पडता सारे हिरवाईने बहारले...
 चमकणाऱ्या काजव्याला रस्ता पुढचा दिसतो कसा...
 अंधारात चालणारा चमकेरी कंदिल जसा...
पाणी आले कुठुनी पावसाचे वाफेनी तयार केले कसे...
 गवताच्या बांदावर फुलपाखरू विसावले...
येवढे मोठे दगड धोंडे आणले कुठुन उभारले डोंगर येवढे..
 उन्हात लपलेले हिरवाईत आले कसे...
 जमीनित पाणी आणले कोणी ते ढगांतुन पडणारे...
  शिंपल्यात साचुन मोती बनलेत कसे‌...
उडणाऱ्या पझ्याला आठवण घराची कसी काय होती...
 पिल्लाला आई चारा कोठुन आणते...
  निसर्ग सापडु तुला कोठे आसमानाचा ना लागेना अंत...
सागराच्या काही लाटा थंड काही कश्या तप्त...
  नाळ जमीनिशी जोडलेला तुच दाता न तुझ्या विणा...
पेरलेले ऊगवते कसे तुच सांगणारा....
उत्तर हे सारे सापडु कोठे तु स्वतः कधी दिसलेला कर्ता....
   उगाच नाही तु निसर्गराजा....
 चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ण
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ण #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade खाण सौंदर्याची ऐसी ती बाण नजरेचे जी चालवत राही. क्षण अविस्मरणीय होई ते

read more
खाण सौंदर्याची ऐसी ती
बाण नजरेचे जी चालवत राही.
क्षण अविस्मरणीय होई ते
व्रण दीलावर जे उमटत जाई.
जाण होता प्रेमाची
ताण मनावर होत राही.
गुण न येई इलाज करता
खूण ही ती तशीच राही.
रण जिंकले जैसे प्रेमाने
सण हृदयी साजरा होई.
कणाकणात दिसे ती
क्षण भर ही न विसर होई. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ण
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
खाण सौंदर्याची ऐसी ती
बाण नजरेचे जी चालवत राही.
क्षण अविस्मरणीय होई ते


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile