Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजचे_अक्षर_न Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजचे_अक्षर_न Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_न #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
नको छेडु असा भुंगा मी फुलांचा तुझ्या गंधाचा हस्तवेडा...
 घिरट्या घालणारा दिवसभर तुझ्या सोबतालचा...
झाडावरच तु बिलगलेला दळवरणाऱ्या सुगंधाचा राजा...
 काटेरी वनांत जसा माझ्यापासुन दुरवलेला भेटण्या तुला ना सापडेना वाट सोपी...
  धुंदवेडा मी गाठण्या तुला काट्यांत गुरफटणारा मी...
खुणावतात जश्या तुझ्या मखमली पाकळ्या नयनांत माझ्या त्या सललेल्या...
  वेडा पिसा भुंगा मी तु काट्यांत लपलेला...
धडधड तुझी जसा तु गुलमोहराचा चवदार कोंबडा..
  तुझ्या गंधाचा अजब ठसका तुझ्या सोबत भरभरणारा किडा..
मालावणारा ही आहे स तु झाडावरच फक्त ऊभा तु ...
 खुडतील तुला ही कोण येईल शोधण्या तुझ्या गंधाचा रूखवटा...
  पडलेला असशील तु असा वाळुन चुरगळलेला...
रूपेरी गंधाचा मनकवडा...
हरवुन तुझला गमवुन बसशील मला शोधशील तुच मला..
कोमजलेला असशील वाट माझी तुच पाहणारा...
मीह गुरफटलेलो भेटण्या तुला का लपतोस काटेरी वनांच्या आडोशाला..
 भुंगा मी स्वप्न वेडा हरवलेलो तुझ्या रस्त्याला...
न भेटणार तु माहीतय मला भेटण्या तुला बिलगलेला वाळलेल्या फांदीला ‌.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_न
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_न #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade न सांगताच,आपल्या मनातले सारे काही कळते तिला, ह्या जगात "आईच" एक अशी व्यक्ती आहे,तोड नाही जिच्या प्रेमाला. जन्मतो आपण हळू हळू लहानाचे मोठे होत जातो,

read more
न सांगताच,आपल्या मनातले सारे काही कळते तिला,
ह्या जगात "आईच" एक अशी व्यक्ती आहे,तोड नाही जिच्या प्रेमाला.
जन्मतो आपण हळू हळू लहानाचे मोठे होत जातो,
मोठे होता होता का कसे पण आपण "आई" ला लहान समजू लागतो.
"आई" आहे ती,आपण तिला नेहमीच लहान वाटत असतो,
आपण मात्र मोठे होता होता,तिच्या प्रेमाला लुडबुड समजू लागतो.
लुडबुड वगैरे काही नसते,तो तिच्या मायेचा भाग असतो,
कितीही नाकारले आपण,तरी तिला ह्याचा कधीच राग नसतो.
मोठे होतो आपण,घरचे लग्न लावतात,मुलेबाळे ही होतात,
तरीही आई साठी लहानच आपण,जरी घरात नातवंडं असतात.
कित्येक वर्ष संसार करूनही,सौ ला रोज आवडी निवडी चे सांगावे लागते,
सौ जेव्हा माहेरी गेली,आई न विचारता आपल्या आवडीचे स्वयंपाक करते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_न
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
न सांगताच,आपल्या मनातले सारे काही कळते तिला,
ह्या जगात "आईच" एक अशी व्यक्ती आहे,तोड नाही जिच्या प्रेमाला.
जन्मतो आपण हळू हळू लहानाचे मोठे होत जातो,


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile