Nojoto: Largest Storytelling Platform

Best शेवटचीभेट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शेवटचीभेट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 7 Stories

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटची भेट.. #शेवटचीभेट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शेवटची भेट मला अजूनही आठवते
रात्र चांदण्याची साथ काळोख अंधाराची
कर्तव्यासाठी प्रेम त्यागाची.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेवटची भेट..
#शेवटचीभेट

चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Atul Waghade

pooja d

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शेवटची भेट... #शेवटचीभेट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
शेवटची भेट घ्यायची
का रे तू विसरलास।
विरहात तुझ्या, का?
मला जाळत राहिलास।। शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शेवटची भेट...
#शेवटचीभेट

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

pooja d

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शेवटची भेट... #शेवटचीभेट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
शेवटची भेट का?
तू घेतली नाही।
मला साधं बोलावही
तुला वाटलं नाही।। शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शेवटची भेट...
#शेवटचीभेट

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटची भेट.. #शेवटचीभेट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
पहिली भेट होईल न होईल
शेवटची भेट नक्की घडावी।
ती अशी घडावी, शेवटची घटिका
माझी, तुझ्या कुशीत भरावी ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेवटची भेट..
#शेवटचीभेट

चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

somnath gawade

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शेवटची भेट... #शेवटचीभेट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
शेवटची भेट 
दोघांच्या एका 
नव्या प्रवासाने
व्हावी. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शेवटची भेट...
#शेवटचीभेट

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शेवटची भेट... #शेवटचीभेट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मिळून मिसळून राहावे सर्वांशी,सर्वांशी नित्य वागावे प्रेमाने.
आयुष्याचा काही भरवसा नाही,केव्हा ही येईल वरून बोलावणे.
प्रत्येक भेट ही अविस्मरणीय ठरावी,नित्य सर्वांशी ऐसी भेट व्हावी.
कुणास ठाऊक केव्हा कुठली भेट,ही आयुष्यातील शेवटची भेट ठरावी.
म्हणून नसावे मनी कुठलीही राग रुसवे,जरी असेल त्वरित विसरून जावे.
प्रेमाने जगण्यासाठी आयुष्य आपले,का मग मत्सरात वाया घालवावे.
नको नंतर कुठलाही पश्चात्ताप,झालेले शेवटची भेट ही कशी होती म्हणून.
भेट जर सर्वांशी असेल प्रेमाने,शेवटच्या भेटी नंतर ही हृदयात ठेवतील स्मरून. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शेवटची भेट...
#शेवटचीभेट

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile