Find the Best नंतरकाय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
pooja d
घरोघरी तिरंगा नंतर ध्वजाचे काय। कित्येकांचे पडतील त्यावर पाय।। अमृत महोत्सव केला दणक्यात साजरा। तिरंग्याचं करणार काय ते सांगा जरा।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे "घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?" #नंतरकाय हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे "घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?" #नंतरकाय हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य
read moreyogesh atmaram ambawale
गेले तीन दिवस इतक्या छान संधीचे लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सोने केले आहे. पण हा विषय इथेच संपत नाही,एक आवड म्हणून देशभक्ती म्हणून लोकांनी सर्वत्र तिरंगा मोठ्या डौलाने फडकविला.पण आता "घरोघरी तिरंगा.. नंतर ध्वजाचे काय?" हा प्रश्न उभा राहिला आहे.. ( Caption मधील वाचावे ).. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे "घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?" #नंतरकाय हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे "घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?" #नंतरकाय हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited