Find the Best maheeghadage Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about alvida mahe ramzan poetry in urdu, alvida mahe ramzan quotes in hindi, 3140 mah battery life, 2227 mah battery life, 2716 mah battery life,
Pradip Ghadage
शुभ रात्रि ©Pradip Ghadage #good_night #maheeghadage #solapurkar #missyou
Pradip Ghadage
आधी लागीण कोंढाण्याचं मग आमच्या रायबाच....! असं म्हणत स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार नरवीर तानाजी मालुसरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन. ©Pradip Ghadage #katha #solapurkar #maheeghadage #prerana #maratha
Pradip Ghadage
* डोळे बंद केले म्हणून ,* *संकट जात नाही .* *आणि* *संकट आल्या शिवाय ,* *डोळे उघडत नाहीत.* *राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,* *तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात ... 🙏 Good Night 🙏 ©Pradip Ghadage #goodnight #maheeghadage #solapurkar #misssyou
Pradip Ghadage
Pradip Ghadage
माणसामाणसांतले हितसंबंध शाबूत ठेवण्याकरिता फार काही करावं लागत नाही. आयुष्यावर मनसोक्त प्रेम असावं लागतं आणि जगण्याची संधी दिल्याबद्दल नियतीपुढे नतमस्तक होणारा निरहंकारी भाव लागतो. हे ज्याला साधलं त्याच्या जीवनाची फुलबाग होते. कोण? कधी ? किती? आपलं असतं, हे फक्त वेळच सांगते.......... म्हणूनच अनुभव चांगले असतात. ©Pradip Ghadage #maheeghadage #solapurkar #kavita #gazal #vichar
#maheeghadage #solapurkar #kavita #gazal #vichar #मराठीविचार
read morePradip Ghadage
शाब्बास पोरींनो! अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा धुव्वा उडवत विश्वचषकावर प्रथमच नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचं मनःपूर्वक अभिनंदन! ©Pradip Ghadage #india #worldcup #winner #team #maheeghadage #solapurkar
Pradip Ghadage
Good Morning ©Pradip Ghadage #goodmorning #maheeghadage #shubhsakal #solapurkar