Nojoto: Largest Storytelling Platform

Best Youme Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best Youme Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutfalling in love with you quotes, now i wanna fall in love with you, i love you my friends shayari, the way i love you poem, my love for you,

  • 1085 Followers
  • 1320 Stories

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Youme love quotes life quotes

read more
एक - दोन दिवसाच्या भेटीत 
कोण कोणाला ओळखणार आहे 
एक-दोन दिवसाच्या बोलण्याने 
कोण कोणाला पारखणार आहे 

कोणाचा स्वभाव कसा 
हे सहज कसं कळणार आहे 
भविष्याचं कोणाला माहिती 
वागणूक कशी मिळणार आहे 

जास्त बोलू देणं फार महत्वाचं आहे 
तेव्हाच तर बोलण्याने व्यक्ती कळणार आहे 
दोन दिवसाच्या गोड बोलण्याने 
त्याच्या मनात काय हे कसं कळणार आहे

अनेक वर्ष सोबत राहून माणूस कधी कळला नाही 
भेटल्यानंतर लगेच कोण कसं कळणार आहे 
अनेक वर्ष सोबत घालविलेल्या नात्यावर विश्वास नाही 
अनोळखी माणसांवर लगेच विश्वास कसा बसणार आहे 

प्रेम करणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा 
मग लोकांना प्रेम कसं कळणार आहे 
पैसा संपत्ती जात पाहून नातं जोडतो ना आपण 
मग आपल्याला त्याबदल्यात प्रेम कसं मिळणार आहे

जग चंद्र सूर्यावर पोहोचले असताना 
आपल्याला जात धर्म पैसा हाच अनुभव मिळणार आहे 
भविष्यात प्रेमाला अस्तित्व असणार की नाही 
की संपूर्ण जात धर्म ढळणार आणि आपलं अशिक्षितपणा
पुढच्या पिढीला उदाहरण म्हणून उरणार आहे.....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Youme  love quotes life quotes

VADRA KRISHNA

#Youme

read more
నేను నువ్వు ఇలా ఉండు అలా ఉండు 
అని చెప్పడం కంటే...
నువ్వు ఎలా ఉండాలో నువ్వే అర్థం
చేసుకుంటే చాలా బాగుంటుంది..!?

©VADRA KRISHNA #Youme

quotes in life

#Youme Love 😘 #forever

read more
जाती नही आँखों से सूरत आपकी,
जाती नही दिल से मोहब्बत आपकी,
महसूस ये होता हैं जीने के लिए
पहले से ज्यादा जरूरत हैं आपकी.

©quotes in life #Youme #Love 😘 #forever

Babli ps

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Youme

read more
वेळेनुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार, बदलत नाही ते असतं 
'प्रेम'.....
ज्याला कारण, नसतं ते असतं 
'प्रेम'.....
ज्यात बंधने आडवे येत नाही, ते असतं 
'प्रेम'....
ज्यात काळजी, आपुलकी, जिव्हाळा, जळणूक इ. असतं 
ते असतं 
'प्रेम'....
ज्यात सगळं विसरून 
फक्त जोडीदाराचा विचार केलं जातं 
ते असतं 
'प्रेम'....
येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना खंबीरपणे 
साथ देणं ते असतं 
'प्रेम'
बाकी सगळं क्षणिक असतं, वेळेनुसार बदलतं, परिस्थिती नुसार लांब जातं, ते नसतं 
'प्रेम'

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Youme

Vihaan

#Youme Love #me #Romantic #Couple

read more

Rohan Rajasthani

#Youme @_सुहाना सफर_@꧁ঔৣMukeshঔৣ꧂RJ09 Rakesh Kumar Das Shahnaz Bharat Bhati Rohit Bhandari

read more
कुछ दुख भरी ही सही पर कुछ मुलाकातें देते जाना 
अगर दूर जाना हैं हमसे तो चले जाना पर कुछ यादे देते जाना 
करूंगा आपका इंतजार इस जन्म क्या अगले जन्म तक 
बस 
इस जन्म ना मिलों तो,  अगले जन्म मिलोगे वो वादे देते जाना

©Rohan Rajasthani #Youme @_सुहाना सफर_@꧁ঔৣMukeshঔৣ꧂RJ09 Rakesh Kumar Das Shahnaz Bharat Bhati Rohit Bhandari

Vaishnavi Kotnake

#Youme

read more
उसने हसना सिखाया हैं मुझे
जहा उसने
मरती हुयी राह पर चलना 
सिखाया हैं मुझे!
वसु...

©Vaishnavi Kotnake #Youme

Hitender Daksh

#Youme

read more
ना थी तारों की दरकार हमें,
हम तो ख्वाहिशों से चांद मांगने आए हैं।
क्यों पूछ रहे हो हमें,
क्या चाहिए?

देख लो आईना इक बार 
लग जायेगा पता की हम क्या मांगने आए हैं।।

©Hitender Daksh #Youme

Aman Majra

#Youme

read more
ਬੇ ਫ਼ਿਕਰ ਰਹਿੰਦਾ ਸੀ ,
ਹੁਣ ਤੇਰੀ ਵੀ ਫ਼ਿਕਰ ਰਹਿੰਦੀ ਆ,
ਖੁਦ ਦੀ ਵੀ...
ਅਮਨ ਮਾਜਰਾ

©Aman Majra #Youme
loader
Home
Explore
Events
Notification
Profile