Find the Best बैलपोळा1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
DRx. Shital Gujar✍️
बळीराजाच्या सोबतीने राब - राब राबला | काळ्याआईमध्ये हिरवं सोनं पिकवण्यासाठी कष्टाने राबला || आला आला सण तुझा बैल पोळा | बळीराजाने केला मोठ्या उत्साहाने साजरा पोळा|| अंगावर मखमली झुल, शिंगावर रंगीबिरंगी छटा | बळीराजाला आनंद झाला सर्जा राजाची जोडी शोभती || तुझ्यामुळे बहरला आपला शेतमळा | बैल पोळा हा तुझा कौतुकाचा सोहळा || काळ्या आईची आपण लेकरे सारी | दोघेही राबून आपण काळ्या आईची सेवा करी सारी || तू दिली मला काळी आई सोबत वर्षानुवर्ष मोठी साथ दिली | राबराब राबत तू मोठी साथ दिली|| - ✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बैल पोळा.. #बैलपोळा1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बैल पोळा.. #बैलपोळा1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited