Nojoto: Largest Storytelling Platform

Best तिलासमजून_घेताना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तिलासमजून_घेताना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

Rashmi Hule

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तिला समजून घेताना हा विषय राहुल पिसाळ यांनी सुचविला आहे, अभिनंदन राहुल जी! 👌💐👍 #तिलासमजून_घेताना #marathiwriter #Collab #मराठीलेखणी #collabmarathi #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
मीच बहरतो...
उच्चारव माझा
हळूवार होतो...
जाणून घ्यायला तिला
मी आधीर होतो
स्वरात तिच्या माझा
स्वर अपसुकच मिसळतो
 विषय  - चारोळी collab  शुभसंध्या मित्रहो 🙂
तिला समजून घेताना हा विषय राहुल पिसाळ यांनी सुचविला आहे, अभिनंदन राहुल जी! 👌💐👍

#तिलासमजून_घेताना #marathiwriter #collab #मराठीलेखणी #collabmarathi #yqtaai #marathiquotes 
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

pooja d

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तिला समजून घेताना हा विषय राहुल पिसाळ यांनी सुचविला आहे, अभिनंदन राहुल जी! 👌💐👍 #तिलासमजून_घेताना #marathiwriter #Collab #मराठीलेखणी #collabmarathi #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तिला समजून घेताना, तो
अर्धा म्हातारा झाला
आता मी बसले म्हणत,
'मै का करू राम, 
मुझे बुढ्ढा मिल गया ।।' विषय  - चारोळी collab  शुभसंध्या मित्रहो 🙂
तिला समजून घेताना हा विषय राहुल पिसाळ यांनी सुचविला आहे, अभिनंदन राहुल जी! 👌💐👍

#तिलासमजून_घेताना #marathiwriter #collab #मराठीलेखणी #collabmarathi #yqtaai #marathiquotes 
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

pooja d

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तिला समजून घेताना हा विषय राहुल पिसाळ यांनी सुचविला आहे, अभिनंदन राहुल जी! 👌💐👍 #तिलासमजून_घेताना #marathiwriter #Collab #मराठीलेखणी #collabmarathi #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तिला समजून घेताना
आधीच होते त्याची दमछाक।
आता त्यात भर माझी, मग काय
त्याच्या डोक्याला तापच ताप ।।
 विषय  - चारोळी collab  शुभसंध्या मित्रहो 🙂
तिला समजून घेताना हा विषय राहुल पिसाळ यांनी सुचविला आहे, अभिनंदन राहुल जी! 👌💐👍

#तिलासमजून_घेताना #marathiwriter #collab #मराठीलेखणी #collabmarathi #yqtaai #marathiquotes 
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile