Nojoto: Largest Storytelling Platform

Best व्रणइतकेअंतरी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best व्रणइतकेअंतरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Rashmi Hule

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे व्रण इतके अंतरी... #व्रणइतकेअंतरी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
व्रण इतके अंतरी
दाह नच सरता... 
नको नव्या जखमा
सोसवेना आता... 
कुणा शब्द लागे
लागे कुणा मौन... 
भळभळत राही
बेचैन आपलेच मन... 
      Rashmi . 



 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
व्रण इतके अंतरी...
#व्रणइतकेअंतरी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे व्रण इतके अंतरी... #व्रणइतकेअंतरी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
व्रण इतके अंतरी।
देह सारा दाह करी।।
जखमा अशा काही।
कुणाला न दाखवता येई।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
व्रण इतके अंतरी...
#व्रणइतकेअंतरी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile