Find the Best शब्दांचीकिंमत१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
शब्दांना घ्यावे न हलके शब्द वजनदार असतात शब्द हेच आपले बलस्थान शब्दच आपल्याला तोलतात दिला शब्द पाळला तर आपल्या शब्दांची किंमत नाहितर धुळीला मिळेल जनमानसात आपलीच पत... 😅😅 Rashmi शब्द को हलके मे ना लेना शब्द वजनदार होते है अपने शब्दों से लोग हमे तोलते है दिया गया शब्द पालोगे तो अपनी किंमत रखते है लोग शब्द तोडोगे तो लोग अपनेको हलके में लेते है
शब्द को हलके मे ना लेना शब्द वजनदार होते है अपने शब्दों से लोग हमे तोलते है दिया गया शब्द पालोगे तो अपनी किंमत रखते है लोग शब्द तोडोगे तो लोग अपनेको हलके में लेते है #YourQuoteAndMine #२ #३६५दिवस३६५कोट #शब्दांचीकिंमत१
read moreManasi Ghatge
शब्दांची किंमत ती असते अनमोल दिसलेल्या शब्दाला जागण ही असते शब्दांची किंमत ती इतकी महत्वाची असते की जर दिलेल्या शब्दाला जागल नाही तर तो शब्द होतो माती मोल ती असते महत्वाची कारण त्यात होवू शकत नाही नाप तोल जर कोणाच्याच शब्दाला किंमत नसेल तर आयुष्य होत कवडीमोल ती तेव्हाच कळते जेव्हा शब्दाचा खरा अर्थ मानला जातो लाख मोल जपून वापरा शब्द जर चुकून कोणाच्या जिव्हारी लागला एखादा शब्द तर ह्रुदयात होते जखम खोल मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची. आजचा विषय आहे
मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची. आजचा विषय आहे #YourQuoteAndMine #शब्दांचीकिंमत१
read morevaishali
शब्दांची किंमत आज मला कळली लेखणीही माझी शब्दांवर भाळली एक एक शब्द जणू कागदावर सांडला काळजातील भाव लेखणीतून मांडला सुख दुःख सारे शब्दातच गुंफले तेव्हा हृदयावरील ओझे जणू संपले कधी प्रेम कधी राग शब्द बोलती आज वाढते सौंदर्य लेखणीचे चढविता शब्दांचा साज मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची. आजचा विषय आहे
मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची. आजचा विषय आहे #YourQuoteAndMine #शब्दांचीकिंमत१
read morepooja d
अनमोल अशा शब्दांची किंमत कशी करावी ? मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची. आजचा विषय आहे
मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची. आजचा विषय आहे #YourQuoteAndMine #शब्दांचीकिंमत१
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited