Find the Best पतंगव्हायचयं१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
pooja d
मला पतंग व्हायचंय आकाशी उंच उंच उडायचंय।। दोरीच्या साहाय्याने तूझ पाठबळ मला लाभू दे। झेप घेण्यासाठी, वेळोवेळी रिळीने ढील मला दे।। नमस्कार मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे. चला तर मग आज मकरसंक्रात विशेष आहे. मला पतंग व्हायचयं... या ओळीवरुन तुम्हाला काय सुचतयं? जे सुचतयं ते लिहा कविता बनवा,चारोळी लिहा.
नमस्कार मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे. चला तर मग आज मकरसंक्रात विशेष आहे. मला पतंग व्हायचयं... या ओळीवरुन तुम्हाला काय सुचतयं? जे सुचतयं ते लिहा कविता बनवा,चारोळी लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पतंगव्हायचयं१
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited