Find the Best तुझ्यासाठीमन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
तुझ्यासाठी मन माझे झुरते सांग कधी तुला कळणार आयुष्य माझं सुकलेलं फुल सोबती तुझ्या कधी नव्यानं फुलणार ? तुझ्यासाठी मन माझे मरते सांग कधी तु त्यात श्वास फुंकणार रोजचेच माझे गाऱ्हाणे ऐकून सांग तु देव माझा कधी असणार ? तुझ्यासाठी मन लहान होऊन बागडते सांग कधी तु मला प्रेमाचा घास भरवणार भूक तहानही फक्त तुझ्याच नावाची सांग तु खरंच असं प्रेम तुला जमणार ? शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी मन माझे झुरते... #तुझ्यासाठीमन हा विषय ना. सा. यांचा आहे चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी मन माझे झुरते... #तुझ्यासाठीमन हा विषय ना. सा. यांचा आहे चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
तुझ्यासाठी मन । माझे झुरते रे। सदा मरते रे। तुझ्यावरी।। तुला ना कदर। त्याची रे जराशी। का खेळे मनाशी। खेळ असा।। खेळ तुझा होते। जीव माझा जाते। तूच तू जिंकते। नित्य नेम।। कर जरा तमा। माझी ही जराशी थोडी दे उराशी। जागा मला।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी मन माझे झुरते... तुझ्यासाठी मन । माझे झुरते रे। सदा मरते रे। तुझ्यावरी।।
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी मन माझे झुरते... तुझ्यासाठी मन । माझे झुरते रे। सदा मरते रे। तुझ्यावरी।। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझ्यासाठीमन
read morevaishali
कसे सांगू तुला तुझ्यासाठी मन माझे झुरते श्वास माझा तू माझ्यात कुठे मी उरते तुझ्या प्रेमात सारे हे भान माझे हरते तुझ्या आठवणीत माझी रात्र रात्र सरते तूच माझा जीव तुला काळजात जपते बावरी मी राधा फक्त तुझ्यासाठी जगते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी मन माझे झुरते... #तुझ्यासाठीमन हा विषय ना. सा. यांचा आहे चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी मन माझे झुरते... #तुझ्यासाठीमन हा विषय ना. सा. यांचा आहे चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited