Find the Best mrathicharoli Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about army love shayri bf gf mrathi 0, mrathi life shayri images 0, mra sanam shayri in hindi 0, romantic shayri in mrathi 0, break up shayri boy attitude mrathi 0,
vaishali
आपल्या शब्दाला किंमत नसते जिथे शब्दांचा बाजार मांडू नये तिथे शब्दसंगिनी #mrathicharoli
vaishali
राधा कृष्णाच्या प्रेमाला पूजती सारे निरंतर दूर राहुनी कृष्णाने राधेस दिले ना अंतर शब्दसंगिनी ✍🏻सौ.वैशाली साळुंखे #mrathicharoli
vaishali
मन समाधानी असेल तर तनाचे सौंदर्य वाढते जिद्द उरात असेल तर अस्तित्व स्वतःचे घडते शब्दसंगिनी #mrathicharoli
vaishali
प्रत्येक चांदणीला वाटते चंद्र आहे माझा रोज चंद्र होतो असतो स्वतःमधून वजा शब्दसंगिनी #mrathicharoli
vaishali
अश्रू डोळ्यातले डोळ्यातच गोठले काळजातील वेदनेने काळीज माझे फाटले शब्दसंगिनी ✍🏻सौ.वैशाली साळुंखे #mrathicharoli
vaishali
🌹 चारोळी 🌹 राग इतका नसावा कि नात्यात दुरावा येईल प्रेम इतके नसावे कि समोरचा फायदा घेईल शब्दसंगिनी ✍🏻सौ.वैशाली साळुंखे #mrathicharoli
vaishali
गरजेपूर्ती जवळ येती गरज सरता दूर जाती जशी बदलते वाऱ्याची गती तशीच बदलतात बदलणारी नाती शब्दसंगिनी ✍🏻सौ.वैशाली साळुंखे #mrathicharoli
vaishali
स्वप्न स्वतःचे पूर्ण करताना स्वप्न दुसऱ्याचे मोडू नये महल स्वतःचा बांधताना झोपडी कुणाची तोडू नये शब्दसंगिनी ✍🏻सौ. वैशाली साळुंखे #mrathicharoli #mrathiquotes
vaishali
उसासारखे गोड राहिले तर सगळेच लोक फायदा घेतात मिर्चीसारखे तिखटच बरे निदान लोकं घाबरून दूर राहतात शब्दसंगिनी #mrathicharoli
vaishali
माझ्या कवितेच्या ओळी सांग समजून घेशील का ? आयुष्यभरासाठी सख्या सांग साथ मला देशील का ? शब्दसंगिनी #mrathicharoli #mrathiquotes