Find the Best खुप Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तुमची खुप आठवण येते,
Prakash Wankhede
*【🤩✰प्रेम᭄😻✰दोस्ती᭄👬🏼✰इज्जत᭄😇✰Attitude᭄😎✰EGO᭄🤨✰सर्वच᭄🤥✰गोष्टीचा᭄🥱✰साठा᭄🛡️✰आहे᭄🖇️✰आपल्याकडे᭄👿✰समोरचा᭄🤙🏿✰जे᭄👀✰देईल᭄😡✰त्याला᭄👊🏻✰दुप्पत᭄😾✰मिळनार᭄♠️⛓️】*👑💕 👑 *#खुप भारी तर नाहि ♨️💯 पण👑❣️ कुणापेक्षा😎 कमी पण😍 नाही....#👑* #मराठीप्रेम
read moreSushma Patil
##शांतता## खुप शोधलं तुला पण तू हरून गेलीय .आधी सोबत असायची नेहमी .आता मला तु विसरून गेलीय.तू असायची तर मला खुप आधार असायचा. तु गेल्या पासून आता फक्त जीवन जगतोय.का कोणास ठाऊक पण मी ह्या जगात स्वतःलाच शोधतोय.आता हीच माझी एकांतता .कुठे गेली असेल माझ्या जीवनातली शांतता.
kalyani Pawar.
आहे का अशी एक friend जी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल, याची तुम्हाला खात्री आहे. तुमच्या छोटया मोठया celebration मध्ये जी तुमच्या बरोबर असेल याची तुम्हाला खात्री आहे. जीच्या बरोबर न बोलल्याने तुम्हाला अन तिला ही खुप त्रास होईल पुढे, याची तुम्हाला खात्री आहे. आताच्या whatapp's, fb च्या काळात आहे का अशी एक friend एकदा नक्कीच विचार करा. whatap's,fb ची friendlist खुप मोठी असेल ही तुमची पण अस कोणी आहे का याचा नक्की च विचार करा friend
friend
read moreNitin Tongare
..साठवन.. खुप काही तुझ्यासाठी हृदयात साठवून ठेवल होत खुप काही तुझ्यासाठी जपून ठेवल होत.😊 आयुष्याचे अनेक क्षण तुझ्या आठवणीने सजवले होते .. पण हृदयाला तर कधी संधी सुद्धा नाही मिळाली साठवलेल बाहेर काढायला नाही जमलं ते सजवलेले क्षण पुन्हाआठवनीने सजवायला नाही जमलं तुझ्यासोबत आयुष्याला मुक्त रंगानी रंगवायला ....... Nitin Tongare 🍁🍁 साठवन ...
साठवन ... #poem
read moreNitin Tongare
......निराळी आठवण 💑💑... ........ खुप निराळी आहे ती आठवण जी तुझ्या आणि माझ्या आयुष्यात आली आणि शेवटपर्यंत आठवणच राहून गेली तुझ्यासोबत sms वरच खुप बोललो शेवटी बोलता बोलता फ़क्त बोलतच राहिलो तुझा विचार करून हसलो हसता हसता असच हसत राहिलो खुप नाही पण बोटावर मोजता येईल तितक्याच वेळेस प्रत्यक्ष भेटलो एकमेकांना बघून सुद्धा अनोळख्या सारखं वागलो तुझ्या आणि माझ्या नात्याला असच दड़पुन ठेवत राहिलो एकमेकांच्या आठवणी फ़क्त massege वरतीच् share करत राहिलो जे होणार नाही त्याच मात्र मी कायम imagin च् करत राहिलो 😢😔😔 #Nitin Tongare
Nitin Tongare
......Imagin of love ...... जेव्हा तु माझ्या या छोटयाशा आयुष्यात आली तेव्हा असं वाटायला लागल की जस मला खुप काही मिळालं माझ्याकड बघून हसाव ,मनातल्या सगळ्या भावना व्यक्त कराव्या आणि माझ्याशी बोलतच रहावं💝💝 कधी कधी तुला भेटावस वाटतं तर कधी कधी तुझ्याबरोबर काही क्षण सोबत रहावस वाटत पण नाशिबालाच दोष देत मनातल्या इच्छा अपेक्षाना सावराव लागत जस मला वाटत ,तस तुलाही कदाचित वाटत असेल पण कायम मागचा पुढचा विचार करून स्वतःला मात्र तू खुप दुःख देत असेल आणि नेहमी दुसऱ्याचाच् विचार करुन त्रास सहन करून घेत असेल अस वाटत की तुला खुप प्रेम द्याव पण ते सुद्धा द्यायला नशीब साथ देत नाही😔😔 अस तर मला खुप काही वाटतं पण मात्र नेहमी Imagine करुनच समाधान मानाव लागतं💕😢😢😢😢 # Nitin Tongare.....
PARSHU_ SHETTY
नक्की वाचा 👌🏻👌🏻१०१% आवडेल. एक खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, 🏘 महागड्या गाड्या 🚘🏎🏍 त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.🛌 सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र. *प्रिय मित्रहो..* *आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.* *मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.* ➖➖➖➖➖➖➖ *घरातून बाहेर पडताना आपल्या* *देवघरातील देवाला* *नमस्कार* *करूनच बाहेर पडा आणि घरी* *परत आल्यावरही देवाचं दर्शन* *घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी* *यायची वाट पहात असतो.* *आपल्या घरी असा नियम बनवा* *की जेव्हा कधी तुम्ही घरातून* *बाहेर पडता, तेव्हा देवासमोर* *क्षणभर थांबून 'हे परमेश्वरा* *तुम्हीही माझ्यासोबत चला' अस* *म्हणां कारण* *- तुमच्या* *हातामध्ये* *भलेही* *लाखांच* *घड्याळ* *असेल परंतू त्यावर दाखवणारी* *वेऴ* *ही फक्त त्या* *भगवंताच्याच हातात आहे...* आवडलं तर शेअर करायला विसरु नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreAnil Chavan
मला खुप लोक अस म्हणतात की तु खुप कमी बोलतो म्हणून पण ................... त्यांना कोण सांगेल "की मला पण भरपुर बोलता येतं.. पण माझ्या बोलण्याने कोणाचं मन तुटू नये. याची काळजी मी घेतो..." -अनिल चव्हाण