Find the Best घरी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutघेतो काय का घरी, पोहोचले का घरी, नसतेस घरी तू जेव्हा song lyrics, नसतेस घरी तू जेव्हा song download, निघाले आज तिकडचा घरी lyrics,
@Praju..
🇮🇳चला कोरोनाला हरवूया🇮🇳 हजारांवर गेलीय संख्या त्याला लाख होऊ देऊ नका,🙏लोकांनो आता तरी गप्प घरी बसा,🏘️ कोरोनाचा वाढलाय धोका , देशाला राख होऊ देऊ नका..🙏 गरीब ,श्रीमंत, जात-पात नाही इथे भेदभाव, सगळ्यांनाच झालाय इथे कोरोनाचा प्रादुर्भाव...😟 मास्क वापरा😷, घरी बसा🏠 सरकार करतय विनवण्या🙏, आम्ही नाही ऐकत ,म्हणत लोक त्यांनाच देतायत शिकवण्या...🤦♀️ एक दिवस Lockdown पाळला म्हणजे सगळं झालं नाही,अजून पण ऐकलं नाही तर आपली पण अधोगती व्हायला वेळ लागणार नाही...😢 गरीब असो वा श्रीमंत भीती😥 सगळ्यांमध्ये आहे, सगळं काही ठीक होईल ही एकच आशा आहे...🤞🤗 काय आणि कसं होईल याची चिंता 😓करू नका ,सगळं काही ठीक होईल ह्यावर तेवढा विश्वास ठेवा पक्का 🤗 आज सगळीकडे शांतता पसरली आहे ,शहर पण आता गाव बनलं आहे..😓 एका महिन्याने किती काय शिकवलय ,बघा व्हायरसने माणसाला माणुस बनवलंय.😇 हा काळसुद्धा आयुष्यभर लक्षात राहील आपल्याला… ✌️किती बैचेन झालो होतो घरातून बाहेर पडायला....🥺 एका महिन्यात व्हायरसने खूप काही बदलय, हरवलेल्या माणुसकीला ह्यानेच तर शोधलय .😌 पोलीस ,डॉक्टर अन जवान लढतायत ही लढाई ,🥊आपल्याला तर फक्त घरी बसून करायची आहे शिखरावर चढाई..🧗🏻♀️ दूर असून पण हातात हात आहे 🤝,जिंकणार आपणच कारण माझा देश ठाम आहे...✊ व्हायरसच्या येण्याने झालंय सगळं ठप्प ,ह्याचा खात्मा केल्याशिवाय आता नाही बसायचं गप्प..💪 चला सगळे मिळून एकसंघ होऊया 🤝एकतेची ताकद या व्हायरसला दाखवूया 💪एकजुट होऊन ह्या व्हायरसला पण हरवूया ....!🙌 #घरी रहा ,सुरक्षित रहा..! #Stay safe, Stay alert 🙏 "भावनांचे विश्व" (प्राजक्त) #coronavirus#Stayhome#StaySafe🙏..सरकार एवढे प्रयत्न करतंय तररर..मग आपण ही थोडा प्रयत्न करूया ना.. स्वतः साठी अन् आपल्या माणसांसाठी...!🙏🙏🖕🤞
#coronavirus#stayhomeStaySafe🙏..सरकार एवढे प्रयत्न करतंय तररर..मग आपण ही थोडा प्रयत्न करूया ना.. स्वतः साठी अन् आपल्या माणसांसाठी...!🙏🙏🖕🤞
read moreSwati Mahendra Jadhav
चार दिसाची पाहुनी म्हनून आलीस माझ्या घरी बघता तुजला डोळा टचकन पाणी माझ्या भरी तूच का ती दिसली नाही तर जीव कासावीस होई रूप तुझे आठवते अजूनही ही का नाही मनात आनंदले तुला पाहून दुःख वाटे तुझा चेहरा मी पाहते मनात माझ्या कालवाकालव होते तू कुठे गेलीस की वाट तुझी मी पाहात होते तुझ्याशिवाय कुठेच मी कधीच राहात नव्हते पण एक दिवस असा आला तुला सोडून जावे लागले तुझ्या डोळ्यातील काळजी आणि अश्रू मी पाहिले आज जेव्हा तू घरी माझ्या आलीस कीती दमलीस अन् किती थकलीस तेज तुझ्या चेहऱ्यावरचे उडून गेले कुठे शोधत होते तुझ्या चेहऱ्यावरचे ते भाव जुने शाळेतून मी येत होते जेव्हा तू समोर दिसलीस की मनात आनंद वाटे तेव्हा तुझ्या ताटातला घास ठेवीत होतीस तू आठवते मजला आज हि असे कुणीच करत नाही आता पण तू इतकी थकालीस पाहून मन माझे आतून रडते वाटते मजला जुने ते दिवस परत यावे तुला बिलगुनी सारे सुख घ्यावे एक दिवस तू म्हणालीस तुझ्या घरी कधी आलो तर पोह्याचा घास तरी करशील का तुझे बोलणे माझे हसणे यावे परत दिवस ते काय दिसत होतीस टवटवीत अन् गोजिरवाणी आज मग तू अशी का आजारी तीच तू ग सुंदर अन् माझी खरी तुझे भाव मजला सारे कळत होते तुझ्या चेहऱ्यावरचे सारे हसू खोटे चार दिवस आलीस तू माझ्या घरी पाहूनी गेलीस माझ्या मनी चुटका देऊनी पण जन्मोजन्मी तूच मिळावी तुझ्याच उदरी मी जन्म घ्यावा अन् तू सदैव अशीच राहावी माझ्यासाठी माझी आई........... (कवीयत्री : स्वाती महेंद्र जाधव) 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 माझी आई नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल
माझी आई नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल
read morePARSHU_ SHETTY
नक्की वाचा 👌🏻👌🏻१०१% आवडेल. एक खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, 🏘 महागड्या गाड्या 🚘🏎🏍 त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.🛌 सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र. *प्रिय मित्रहो..* *आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.* *मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.* ➖➖➖➖➖➖➖ *घरातून बाहेर पडताना आपल्या* *देवघरातील देवाला* *नमस्कार* *करूनच बाहेर पडा आणि घरी* *परत आल्यावरही देवाचं दर्शन* *घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी* *यायची वाट पहात असतो.* *आपल्या घरी असा नियम बनवा* *की जेव्हा कधी तुम्ही घरातून* *बाहेर पडता, तेव्हा देवासमोर* *क्षणभर थांबून 'हे परमेश्वरा* *तुम्हीही माझ्यासोबत चला' अस* *म्हणां कारण* *- तुमच्या* *हातामध्ये* *भलेही* *लाखांच* *घड्याळ* *असेल परंतू त्यावर दाखवणारी* *वेऴ* *ही फक्त त्या* *भगवंताच्याच हातात आहे...* आवडलं तर शेअर करायला विसरु नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreSachin Gharat
एक पाल होती, अचानक माझ्या घरी आली, मुळातच माझा स्वभाव प्रेमळ असल्याने मी तिला माझ्या घरी राहण्यास परवानगी दिली. काही दिवसांनी आमची मस्त गट्टी जमली पण मला कुठं ठाऊक होतं की ती पाल पोटात विष घेऊन माझ्या घरभर फिरत आहे म्हणून नकळत का होईना पण त्या विषाची मलाही हळूहळू सवय व्हायला लागली आणि आज माझं अख्खं घर विषारी झालंय माझ्या एका चुकीमुळे - सच्चू
drdeoshinde48
😍##नसलेल्या आजोबांच असणार प्रेम##😍 नेहमी जेवताना आजोबा माझे लाड करत असत मला आपल्या ताटातला घास नेहमी भरवत असत जेवता जेवता मधेच थांबत असत आणि एक भला मोठा ढेकर देत असत मी म्हणायची रागवून आजोबा हे काय करताय तुम्ही आजोबांचं त्यावर उत्तर असायचं हसून अग पोरी मी फक्त ढेकर देतोय आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल मग आजोबा म्हणायचे ज्याला असत टक्कल त्यालाच असते जास्त अक्कल मी खिजवून म्हणायचे आजोबा म्हणजे यमकासाठी तुम्ही आता काहीही लढवणार का शक्कल आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबा आपल्याच नादात नेहमी गात असत गाता गाता मधेच थांबून स्वतःशीच गोड हसत असत मी जवळ गेले की मला म्हणत पोरी मी सांगतो ते ध्यानात ठेव एकटं एकटं जाता आलं पाहिजे आणि स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे मी गोंधळून जात असे आणि विचारात असे म्हणजे काय मग आजोबा मोठ्याने हसत असत आणि बोलत म्हणजे काय? म्हणजे काय? इवलीशी तू आणि इवलेशे तुझे पाय आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात मी म्हणे आजोबा एक गोष्ट विचारु? हा पोरी बोल आजोबा तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो? वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की एक ती अशी होती दुसरी ती तशी होती अशी आजोबाशी नेहमी मस्ती चालत होती इतक्यात खोलीत आजी यायची, आणि आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची आणि आजोबा चटकन विषय बदलायचे घसा खाकरत म्हणायचे आता मी तुला शिकवतो गाणे कसे म्हणायचे आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबा संध्याकळी अंगणात खुर्चीवर एकटेंच बसत एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत दूरदूरच्या ढगात असत कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई त्यांच्या आरामखुर्ची मागे उभी राही काय बघत असतील हे मी दूर पाही मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे मग मी हळूच हाताने त्यांचे डोळे बंद करत असे हि आहे माझी परी कारण हे हात आहेत इवलेशे मग मी हसत असे आणि ते माझी पप्पी घेत असे आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात aajoba😍
aajoba😍
read moreMd Adnan Rabbani
किस घरी घर बुलाले पता है किसी को। क्या रब ने अबतक रखा है किसी को।। किस मिल्कियत पे नाज़ है न जाने इस जहां को। हर दिल खफा है किसी से गीला है किसी को।। Kis Ghari Ghar bula le pata hai kisi ko kya rab ne abtak rakha hai kisi ko kis milkiyat pe naj hai n jane is jahan ko Har dil khafa hai kisi se gila hai kisi ko Adnan Rabbani's Shayari • किस #घरी घर बुलाले पता है किसी को। क्या #रब ने #अबतक #रखा है किसी को।। किस #मिल्कियत पे नाज़ है न जाने इस #जहां को। हर #दिल खफा है किसी से ₹गीला है किसी को।।
Vikas Jagtap
बहीण कोण असते आपल्या चुकांनवर पांघरूण घालणारी, जिवापाड प्रेम करणारी, आपल्या हो मध्ये हो म्हणणारी, ती बहीण असते..... कधी घरी येण्यासाठी उशीर झाला ,तर कॉल करून " लवकर घरी ये रे हीरो" असे मायेने बोलणारी, बाबा ओरडत असताना आपलीच बाजू घेणारी, ती बहीण असते.... "लग्नात अजिबात रडणार नाही", असे बोलणारी, पण पाठवणीच्या वेळी भावाच्या खांद्यावर डोकं ठेऊन खूप रडणारी, ती बहीण असते.... लग्नानंतरही स्वतःच्या भावंडाणा विचारपूस करणारी, एखादा दिवस कॉल नाही केला तर, "विसरलास का रे हीरो" असे बोलून रागवणारी, ती बहीण असते.......( लेखक : विकास जगताप) बहीण
बहीण
read moregana
रिमझिम पावसात हातात छत्री असूनही तो घरी परतला, तेंव्हा त्याचा फक्त डावा खांदा अाेला पन्नास पावसाळे बघितलेले त्याचे वडील म्हणाले,"अरे तीला एकदा घरी तरी घेऊन ये!"
Meena
लेक...... एक खिडकी तीला खंत आहे त्यातुन बाहेर, जाता ,येता येत नाही ती विचार करते ,मी रोज येथे बसून माझ्या वडिलांना पाहते ते रोज सकाळ संध्याकाळ तिच्या खिडकी समोरून कामावरून घरी जात असतात. मग विचार असा आहे की , वडील किंवा ती का भेटत नाही ' संवाद ' हे कारण. आहे म्हणजे, लेक घरी असताना खुप लाडाची असते
एक खिडकी तीला खंत आहे त्यातुन बाहेर, जाता ,येता येत नाही ती विचार करते ,मी रोज येथे बसून माझ्या वडिलांना पाहते ते रोज सकाळ संध्याकाळ तिच्या खिडकी समोरून कामावरून घरी जात असतात. मग विचार असा आहे की , वडील किंवा ती का भेटत नाही ' संवाद ' हे कारण. आहे म्हणजे, लेक घरी असताना खुप लाडाची असते
read more