Nojoto: Largest Storytelling Platform

Best feelingstowordsyou Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best feelingstowordsyou Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about love shayari scraps with feelings in hindi, love quotes with feelings, love feel quotes with images, pain feeling love shayari in hindi for girl, your love is all i need to feel complete,

  • 2 Followers
  • 2 Stories

साहस

नमस्कार दोस्तो ।😊 OPEN FOR COLLAB #ATquoteseries हमारे पोस्ट पर COLLAB करें और अपने शब्दों से अपने विचार व्यक्त करें । • A Challenge By Aesthetic Thoughts • Must Use hastags : #aestheticthoughts • Please maintain the aesthetics हमारे परिवार से जुड़ने के लिए, फॉलो करें👍 #lovequote #yqdidi #YourQuoteAndMine #yqquotes #feelingstowords #feelingstowordsyou

read more
जो मैंने और तुमने साथ में बिताई थी,
कब की बात है(year) याद है तुम्हें! नमस्कार दोस्तो ।😊 OPEN FOR COLLAB #atquoteseries
हमारे पोस्ट पर COLLAB करें और अपने शब्दों से अपने विचार व्यक्त करें । 

• A Challenge By Aesthetic Thoughts
• Must Use hastags : #aestheticthoughts
• Please maintain the aesthetics

हमारे परिवार से जुड़ने के लिए, फॉलो करें👍

Vinod Umratkar

#GoodNight #feelingstowords #StruggleOfLife #behappywithyourself #vibesofmylife खरंच खूप वेळा आपण कुणाला ही गृहीत धरतो.. अनेकदा तर आपण इतके खालच्या पातळीवर जाऊन पोहोचतो कि योग्य आणि अयोग्य यातील फरक सुधा समजू शकत नाही. म्हणतात ना?कौतुक चारचौघात कराव म्हणजे समोरच्याला प्रोत्साहन मिळू शकेल. निंदा केली म्हणजे प्रश्न संपला अस नव्हे. कधी कधी जगणं कठिन वाटतं कारण पहाव तितकं जास्तीत जास्त दिसतं जातं.लोक पाठीमागून का बोलतात?हा प्रश्न नेहमीच पडायचा आणि पडतो.सहाजिक आहे की मनात कपट किंवा कपटी वृत्ती नाही . #Collab #YourQuoteAndMine #feelingstowordsyou

read more
ज्याची चुक,त्याच्यापाशी
सांगावी त्याच्याच कानात।
करू नये बोभाटा गावभर
सांगून ती चूक चारचौघात। #goodnight #feelingstowords #struggleoflife #behappywithyourself #vibesofmylife
खरंच खूप वेळा आपण कुणाला ही गृहीत धरतो..
अनेकदा तर आपण इतके खालच्या पातळीवर जाऊन पोहोचतो कि योग्य आणि अयोग्य यातील फरक सुधा समजू शकत नाही.
म्हणतात ना?कौतुक चारचौघात कराव म्हणजे समोरच्याला प्रोत्साहन मिळू शकेल.
निंदा केली म्हणजे प्रश्न संपला अस नव्हे.
कधी कधी जगणं कठिन वाटतं कारण पहाव तितकं जास्तीत जास्त दिसतं जातं.लोक पाठीमागून का बोलतात?हा प्रश्न नेहमीच पडायचा आणि पडतो.सहाजिक आहे की मनात कपट किंवा कपटी वृत्ती नाही .


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile