Find the Best इन्याम्हणे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
एखाद्याच्या वाय क्यू प्रोफाईल वर जायचं 🚶🚶🚶 त्यांच्या कोट्सला भराभर लाईक करायचं। ❤️❤️❤️ मग तो आपल्याला नक्की फोल्लोव करणार मग काय🤔🤔 आपण आपला एक फॉलोव्हर वाढवून, शांत बसायचं। 🙇🙇🙇🙇😁😁😁😁 #cinemagraph असच होत असत नां😁😁 बहुतेकांचा हाच आहे फंडा फॉल्लोवर वाढविण्याचा 😁😁😁 #profile #profilevisit #likes #follow #followers #शांत #इन्याम्हणे
#cinemagraph असच होत असत नां😁😁 बहुतेकांचा हाच आहे फंडा फॉल्लोवर वाढविण्याचा 😁😁😁 #profile #profilevisit #likes #follow #followers #शांत #इन्याम्हणे
read moreVinod Umratkar
दुःख मनातले। लपवून सारे। हास्याचे फवारे। उडवितो।। जोकर म्हणुनी। चिडवा खुशाल। मी माझेच हाल। लपवितो।। इन्याम्हणे सदा। हसत रहावे। साजरे करावे। हास्य दिन।। #cinemagraph #worldlaughterday #yqtaai #yqmarathi #हास्यदिन #इन्याम्हणे जागतिक हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा😁😁🙏🙏
#cinemagraph #worldlaughterday #yqtaai #yqmarathi #हास्यदिन #इन्याम्हणे जागतिक हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा😁😁🙏🙏
read moreVinod Umratkar
माह्या मनातलं। तुले कसं सांगू । झालोय मी पंगू। पिरमात।। सांगताना तुले। बोबडी वळेना। काहीच कळेना। माह्य मले।। यालेच म्हणते। पिरमाचा रोग। सोस आता भोग। इन्या म्हणे।। Welcome to 🤍🤍🤍 OPEN FOR COLLAB ★☆★ ⋆┈┈。゚❃ུ۪ ❀ུ۪ ❁ུ۪ ❃ུ۪ ❀ུ۪ ゚。┈┈⋆ This is a challange for your all.
Welcome to 🤍🤍🤍 OPEN FOR COLLAB ★☆★ ⋆┈┈。゚❃ུ۪ ❀ུ۪ ❁ུ۪ ❃ུ۪ ❀ུ۪ ゚。┈┈⋆ This is a challange for your all. #yqbaba #Collab #YourQuoteAndMine #threehearts #yqdiddi #इन्याम्हणे #THNR11136
read moreVinod Umratkar
वाट प्रेमाची ती। किती अवघड। व्यर्थ रडारड। माझी झाली।। वाटेवर त्याच झाला अपघात। प्रेमानेच घात। माझा केला।। कुणा सांगू दुःख। फसव्या प्रेमाचे। म्हणणे इन्याचे । ऐके कोण।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #इन्याम्हणे लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #इन्याम्हणे लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreVinod Umratkar
बांधूनिया तोंड। कोरोनाचा मार। तू सहन कर। गुपचाप।। ठेव सुरक्षित। भावा तू अंतर। ना जादू मंतर। चाले यासी। नेहमी करिता। धुत रहा हात। करूनिया मात। ह्या कोरोना।। आपली काळजी। घ्यावी हो आपण। करा स्व रक्षण। इन्या म्हणे।। बांधूनिया तोंड। कोरोनाचा मार। तू सहन कर। गुपचाप।। ठेव सुरक्षित। भावा तू अंतर। ना जादू मंतर। चाले यासी।
बांधूनिया तोंड। कोरोनाचा मार। तू सहन कर। गुपचाप।। ठेव सुरक्षित। भावा तू अंतर। ना जादू मंतर। चाले यासी। #मराठी #yqmarathi #yqtaai #इन्याम्हणे
read moreVinod Umratkar
रोजच वाजते। झोपायला बारा। कामाचा पसारा। आवरेना।। किती करू कष्ट। या भाकरीसाठी। फक्त सुखासाठी। धावतोय।। विनंती श्री तुला। दे कितीही काम। नको देऊ ताण। पोटी माझ्या। हरामाचे खाणे। नको देवा मला। फक्त दे वाट्याला। थोडे सुख।। कष्टासाठी आहे। तयार मी सदा। सुख दे सर्वदा। इन्या म्हणे।। रोजच वाजते। झोपायला बारा। कामाचा पसारा। आवरेना।। किती करू कष्ट। या भाकरीसाठी। फक्त सुखासाठी। धावतोय।।
रोजच वाजते। झोपायला बारा। कामाचा पसारा। आवरेना।। किती करू कष्ट। या भाकरीसाठी। फक्त सुखासाठी। धावतोय।। #yqmarathi #yqtaai #इन्याम्हणे
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited