Find the Best सैनिक1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Manasi Ghatge
सैनिक सोडूनी अशी नाती अनेक देशसेवेसाठी राहतो घरादरपासून लांब तो भारतीय सैनिक आले किती गेले किती संकट कैक तरी त्याला खंबीरपणे समोर जातो तो भारतीय सैनिक त्याचे ही मन असते नाजूक एक पण देशसेवेसाठी हलवा होत नाही तो भारतीय सैनिक दिवस रात्र सीमेवर तैनात असल्यामुळे सगळ्या देशाला मिळते अन्नाची आणि सुरक्षेची कणीक दुरून सगळे सण सीमेवर राहून साजरा करतो आपल्या सहकार्यांबरोबर तो भारतीय सैनिक ज्याला देशसेवे पुढे दिसत नाही तहान भूक ज्याला सतत असते देशाच्या सुरक्षेची चिंता तो भारतीय सैनिक नमस्कार लेखकानों💕 आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो. सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे. आज यासाठी आपल्या रचना येऊ द्या. अश्या ओळी लिहा ज्याने वाचल्यावर अभिमान वाटेल. #सैनिक1 हे टँग करायला विसरु नका.
नमस्कार लेखकानों💕 आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो. सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे. आज यासाठी आपल्या रचना येऊ द्या. अश्या ओळी लिहा ज्याने वाचल्यावर अभिमान वाटेल. #सैनिक1 हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited