Find the Best उगाचकारडत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
S
जे नशिबात नहीं ते धरून बसावे उगाच का रडत बसावे ... लोकांसाठी का अश्रू ढाळावे स्वप्नांच्या मागे कष्ट करावे उगाच का रडत बसावे ... शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचकारडत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचकारडत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreOmkar Ranveerkar
क्षितिजांसोबत संवाद करावे मुंगीपावलांची सुरुवात अपुली शाश्वतासोबत धुंद राहावे शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचकारडत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine #365days365quotes 21of365 #writingresolution
शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचकारडत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine #365days365quotes 21of365 #writingresolution

read moreManasi Ghatge
उगाच का रडत बसावे उगाच का रडत बसावे कोणासाठी नसेल बनली ती व्यक्ती आपल्यासाठी का म्हणून आपण लागायचं तिच्या पाठी उगाच का रडत बसावे एका गोष्टीसाठी त्याही पेक्षा सुंदर गोष्ट विधात्याने लिहून ठेवलीय आपल्यासाठी अस म्हणतात स्वर्गात बांधल्या जातात रेशीमगाठी पण तरीही आपण उगाच रडत बसतो निघून गेलेल्या व्यक्तीसाठी उगाच का रडत बसावे कोणा परक्या व्यक्तीसाठी जी न्हवतीच कधी आपल्यासाठी का दुखवावे आपल्या माणसांना आपण त्या एका व्यक्तीला मिळवण्यासाठी उगाच का रडत बसावे आपल्या माणसांना त्रास देण्यासाठी विसरुनी सारे दुःख ते मग जगावे फक्त आपल्या माणसांसाठी त्यांना कायम सुखी ठेवण्यासाठी उगाच का रडत बसावे शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचकारडत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचकारडत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited