Nojoto: Largest Storytelling Platform

Best इतकी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best इतकी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutइतकी आहे, इतकी नाजुक,

  • 5 Followers
  • 24 Stories

राज श्री

तू

read more
तुझ्या प्रेमात इतकी 
बुडाले कि
दुसरा कोणाचा विचारच
केला नाही 
तुझ्या प्रेमात इतकी 
हरवले कि
दुसरं कशाचं 
भानच राहिलं नाही 
तू आणि फक्त तूच आहेस 
माझ्या जीवनाचा
सखा सोबती .
         
सारं काही फक्त तुझ्याचसाठी........... तू

SK

Love😍

read more
तुझी इतकी सवय झाली आहे की
ते समजतं अन उमजत नाही गं मला
तुझे बोलणं हवंहवंसं वाटते
तुझ्या आठवणीनं मन अनं हृदय व्याकुळ होते
थोडं का होईना तू माझ्याशी बोलतेस असे वाटते
हृदयापासून एखादी तरी हाक मारतेस,
कितीतरी मनाला सावरतोय 
पण आवरताच येत नाही मला... 
काय करु तुझी एवढी सवयचं झालीयं,
मन कधींच तुझं होऊन गेलंय हे
कळलंच नाही गं मला..
मी तुझा कोण आहे का नाही माहीत मला
माझ्यासाठी तू सर्वस्व आहेस
वचन देतो तुला विश्वास ठेव किंवा नको
पण भविष्यात खुश ठेवेन तुला
कारण तुझ्याचं हृदयात अडकलयं मन 
अनं माझ्या दिलाची धडधड आहेस
फक्त तू अनं तूच....
कारण तुझी इतकी सवय झालीय गं... Love😍

vikrant shelke, zankar

सुंदर जगाचा भेसूर चेहरा ………. का एखाद्या माणसाला कधी वाटतं दुसऱ्याचा जीव घ्यावा कधी एकांकि संख्येने किंवा कधी शतकांच्या संख्येने का व्हावीत मने त्यांची इतकी निष्ठुर की रक्ताच्या चिरकांड्या अन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मानवी मांसाच्या गोळ्याकडे बघून हृदय हेलावत नाही की वाटत नाही कधी काय होईल त्या बंधनांच त्या माणसांच्या ,त्यांच्यात गुंतलेल्या इतर माणसाच्या बंधनाचे ,जे मेलेत माझ्या हाताने की कधी वाटुच नये

read more
सुंदर जगाचा भेसूर चेहरा ............ सुंदर जगाचा भेसूर चेहरा ……….

का एखाद्या माणसाला कधी वाटतं दुसऱ्याचा जीव घ्यावा
 कधी एकांकि संख्येने किंवा कधी शतकांच्या संख्येने
का व्हावीत मने त्यांची इतकी निष्ठुर की रक्ताच्या चिरकांड्या अन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मानवी मांसाच्या गोळ्याकडे बघून हृदय हेलावत नाही
 की वाटत नाही कधी
काय होईल त्या बंधनांच त्या माणसांच्या ,त्यांच्यात गुंतलेल्या इतर माणसाच्या बंधनाचे ,जे मेलेत माझ्या हाताने 
की कधी वाटुच नये

Anushka Shejol

read more
खिडक्या-खिडक्या‌ पाहिल्यात किती
सुंदर कठोर अश्या किती ,
सर्वात सुंदर ही ‌मनाची‌‌ ‌खिडकी,
नाजुक अलगद साए‌‌सारखी
नाजुक इतकी,
अलगदश्या चुकीने सुटून जाए ..
जपले तर प्रवेश देइ‌,
सुंदर जग आपल्याला दाखवी
सुंदर अशी मनाची खिडकी
जपुन ठेवा आहे  नाजूक इतकी.. #NojotoQuote

Arvind Dige

#Marathipoem

read more
आज इतकी का दुर गेलीस तू...?


होतो मी एकटाच गुंतलेला आपल्याच विश्वात
भेट झाली तुझी, अन् गुरफटलो तुझीयात
अलगद आलीस अन् हृदयात विसावलीस तु
आज इतकी का दुर गेलीस तू...?

तुझ्या असण्याने मी स्वतालाच विसरायचं
तुझ्या बोलण्यान मन आनंदून जायचं
वेळही गेलेली समजली नाही तुझ्या सहवासात
तुच आहेस माझ्या प्रत्येक श्वासा-श्वासात...

सहवास तुझा आज खूप हवा हवासा वाटतो
वाटेकडे तुझ्या मी पुन्हा पुन्हा पाहतो
सतत छळतात तुझ्या त्या गोड आठवणी
वेडाऊन टाकतात मला एकांत क्षणी...

तुझ ते असुन नसणं समजतंय मला
माझं हे प्रेम कधी कळणार तुला
वाट पाहतोय तुझी, लवकर ये परतुनी
साद घालतोय तुजला, परत ये फिरुनी...

शेवटी एवढेच विचारेल,
इतक्यात का मला विसरलीस तु...?
आज इतकी का दुर गेलीस तू...?

 #Marathipoem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile