Find the Best मराठी_लेखक Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Mayur Tondwalkar
अलक तत्व योग्य रित्या कर्तव्य करीत असते, तर पंचवीस अखंड ज्योतींची (ॐ) ची जाणीव त्यांना घेता आली असती. परंतू तसे न झाल्याने ॐकारांची निर्मिती करावी लागली. ..............श्री समर्थ मालीक.......... : संकलन : #मयुर_तोंडवळकर #भक्ती #भगवान_महाराज_परिवार #भगवान_महाराज #मराठीलेखणी #मराठी_quote #मराठी_लेखक #मराठी_लिखाण
Mayur Tondwalkar
पूर्णात पूर्ण मिलन झाल्यावर सद्गुरू रूप होते. मानव स्वयंस्फूर्तीने जाऊ शकत नाही. त्याला मार्ग, ठिकाण दाखविण्याचे कार्य सद्गुरू करीत असतात. .......... श्री समर्थ मालीक वाणी........ : संकलन : #मयुर_तोंडवळकर #भगवान_महाराज #भक्ती #भगवान_महाराज_परिवार #मराठीलेखणी #मराठी_quote #मराठी_लेखक #मराठी_लिखाण
gaurav
कोठे गुंतुन घेतलय स्वतः ला चेहरा ओळखीचा पन अबोल्याचा..... डुंबुन गेलो अनोख्या काळात , विज्ञान युगाचा वहीवाटा.... ना बोलक्या ओळी , दडुन स्वतः त शब्द मनी.... ओळखीची अनोळखी नाती , विसरून युगाला आवळी वेगळ्या युगी.... ना शब्द ना संवाद वेगळे चेहरे जसे.... गुंतुन स्वतः ला जसे वाटतोय अनोखे..... हरपलो सुखदायी जीवन दुसरीकडेच भ्रमंती..... वेगळेच जसे स्वतःला ओळख केली अनोळखी..... बोलभाष्य कधी नाती जवळची, पण काय कुठे झालोत अनोळखी..... विसरून गेलो ओळख विस्कटली जग दुनिया , भाष्य वेडे झालो ..... चेहरे स्वतः चे झाकण ठेवतो...... हसणे विसरलो वाटत, कधी पुन्हा येईल ती सुखी वाट...... गुंतलो संसाररूपी मोहमायेच्या जाळी... होऊद्या ओळख कधी तरी...... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओळखीची अनोळखी नाती... हा विषय Komal. S. Mane यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #ओळखीचीअनोळखीनाती
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओळखीची अनोळखी नाती... हा विषय Komal. S. Mane यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #ओळखीचीअनोळखीनाती
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited