Find the Best कलम३७७ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
मी कोण आहे, कुणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारा किंवा करणारी . ज्याचे त्याचे वैयक्तिक आयुष्य आहे अणि ते कसे जगायचे हे त्यांनी ठरवायचे. हे समजून घेतले की बर्याच गोष्टी सोप्या होतात. आपले मत व्यक्त करण्यास हरकत नाही पण त्यात जबरदस्ती असू नये. बांधव/भगिनींनो आज एक सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारी भारतीय दंड संहितेची कलम ३७७ रद्द करून प्रेमात येणाऱ्या या सरहद्दीला हटवून समलैंगिकांना जो दिलासा दिलाय त्यावरच आजचा कोलॅब. कोलॅबबंद करा तुमचे विचार या निर्णयाबद्दल आणि लिहित रहा. #collabchallenge #collab #कलम३७७ #रद्द #yqtaai #yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
बांधव/भगिनींनो आज एक सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारी भारतीय दंड संहितेची कलम ३७७ रद्द करून प्रेमात येणाऱ्या या सरहद्दीला हटवून समलैंगिकांना जो दिलासा दिलाय त्यावरच आजचा कोलॅब. कोलॅबबंद करा तुमचे विचार या निर्णयाबद्दल आणि लिहित रहा. #CollabChallenge #Collab #कलम३७७ #रद्द #yqtaai #yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited