Nojoto: Largest Storytelling Platform

Best निरोपबाप्पाला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best निरोपबाप्पाला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येतयं, कितीही न राहवुन झाल तरीही आपल्याला बाप्पाला निरोप द्यावाचं लागणार आहे. तर मग आज निरोप कविता किंवा ओळी बाप्पाच्या नावी. चला तर मग लिहा #निरोपबाप्पाला #Collab करा #बाप्पा #निरोप #गणेशा #GaneshChaturthi #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मंदिरात येतो देवा आम्ही तुझ्या दर्शनाला 
वर्षातून एकदाच येतोस बाप्पा घरी भेटायला
दहा दिवस नसे उसंत आमच्या जिवाला
निरोप दिल्यानंतर तुला , ऊठे घर हे खायला
वाट पाहातो देवा लवकर या पुढच्या वर्षाला  प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येतयं,
कितीही न राहवुन झाल तरीही आपल्याला बाप्पाला निरोप द्यावाचं लागणार आहे.
तर मग आज निरोप कविता किंवा ओळी बाप्पाच्या नावी.
चला तर मग लिहा 
#निरोपबाप्पाला
#collab करा
#बाप्पा #निरोप #गणेशा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile