Find the Best दिवाळी2021 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
आमचा बळीराजा धान पिकवतो गाईगुरं पाळतो दुध पुरवतो भाजीपाला निगुतीने करतो घाम गाळून लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करतो... आपण कीतीवेळा त्याचे आभार मानतो?? पैसा मिळवतो आपण... पण उदरभरणासाठी बळीराजावरच अवलंबून असतो... हे सोयीस्कररीत्या विसरतो... प्रत्येकाने रोज किमान पोट भरल्यावर "अन्नदाता सुखी भव" इतके बोलून पिकविणार्यापसून बनविणाऱ्या पर्यंत सर्वांना आशिर्वाद द्यावेत. आणी आभार मानावेत. 🎇 शुभ दिपावली 🪔 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले. शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्याव
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले. शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्याव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बळीराजा #दिवाळी2021 #शेतकरी१
read moreRashmi Hule
नको प्रदुषण आता तरी, कमीत कमी मोकळा श्वास घ्यावा वाटे... व्हावी दिवाळी साजरी अभ्यंग स्नानाने पहाटे... स्वागत करावे आल्यागेल्याचे सुहास्य वदनाने वाटे... होऊदे शिडकावा आनंदाचा नकोत भयप्रद करोनाचे काटे... दार उजळूदे पणतीने सर्वांचे कंदीलाची सप्तप्रभा पडावी... रांगोळ्या, फराळाची मैफिल पुन्हा गप्पांच्या ओघात सजावी... दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 💐 Rashmi प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ संध्या.. दिवाळी सुरु आहे. हे आपले कर्तव्य आहे कि सणांच्या उत्साहासोबतचं आपण पर्यावरणाला ही जपलं पाहीजे. त्यामुळ त्यांना जपण्यासाठी आपण कमीत कमी आपण काय करु शकतो. हे विचार आज पोस्ट मधुन मांडा. मला वाचायला नक्की आवडेल आणि आवडलेली कविता पोस्ट करण्यात येईल. चला तर लिहा मग पटापट.
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ संध्या.. दिवाळी सुरु आहे. हे आपले कर्तव्य आहे कि सणांच्या उत्साहासोबतचं आपण पर्यावरणाला ही जपलं पाहीजे. त्यामुळ त्यांना जपण्यासाठी आपण कमीत कमी आपण काय करु शकतो. हे विचार आज पोस्ट मधुन मांडा. मला वाचायला नक्की आवडेल आणि आवडलेली कविता पोस्ट करण्यात येईल. चला तर लिहा मग पटापट. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कमीतकमी #दिवाळी2021
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited