Nojoto: Largest Storytelling Platform

Best asachkahihi Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best asachkahihi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about asāwera name meaning in urdu, asach marathi meaning in english, asach meaning in english, nawawalan ng pag asa in english, asach in marathi,

  • 1 Followers
  • 5 Stories

Kunal Salve

तु अगोदर विचारांच्या
जाळ्यात गुंतून जा 
मग जरा निवांतपणे तु 
एकांतात स्वतःला 
शोधून पहा 
हे असंच करत तु 
एक माणूस म्हणून 
तुझं गोड तिखट आयुष्य 
जगत रहा  ! #marathi 
#vichar 
#asachkahihi

Kunal Salve

#asachkahihi

read more
एकटं वाटणं खरंच छान असतं 
फक्त भेटता आलं पाहिजे होऊन गेलेल्या 
चांगल्या-वाईट आठवणींना ! 🌿  #asachkahihi

Kunal Salve

हा भ्रम आहे तुझा की 
तुच खूप गोड आहे
मी पण आता बिअर पितो 
तिला पण तर कुठे तोड आहे 

हा क्रम ही शेवटी लाव तु 
तुझा हातात हात म्हणजे
सारं काही ठीक आहे 
तुझा विचारही आता मी तेव्हाच करतो 
जेव्हा ओठांवर सिगरेट आहे 

हा नम्र होऊन तु पहा 
तु खरंच किती माझ्यासाठी नम्र आहे 
हे बिअर सिगरेट सारं बंद केलं असतं 
पण तुझ्यासाठी अजून
दोघां तिघांचं पिणं पण तर चालू आहे ! #pc_google 

#marathiquotes 
#memes 
#marathi 
#asachkahihi

Kunal Salve

✍️😍😂 #asachkahihi #charoli #yqtai #marathiquotes

read more
तु नावाजलेली कवयित्री
मी कविमनाचा फक्त 
तुझी पुस्तके छापलेली 
मी आपला चारोळी भक्त  ✍️😍😂
#asachkahihi
#charoli 
#yqtai 
#marathiquotes

Kunal Salve

नाही ना आवडत मला 
तुझी नव्यानं ओळख दुसऱ्याशी

परत परत तेच जसं मी बोललो होतो तुला
नशीबवान असेल मुलगा तो, ज्याची
आयुष्यभराची गाठ असेल तुझ्याशी  Pc: google 
#marathiwriter 
#premkibaat 
#asachkahihi 
#aashiqui


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile