Find the Best अंगण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
अंगणातील माझ्या तुळस तू होशील का ? । माझ्या घर मंदिराचा कळस तू होशिल का ? । शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंगण.. #अंगण हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंगण.. #अंगण हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
खूप मोठे आहे आमच्या दारासमोरील अंगण, ह्याच अंगणात साजरे होई लग्नसराई,नि भजन कीर्तन. खूपच बागडलोय लहानपणी ह्या अंगणात, पकडपकडी,रिगोळी नि मामाचे पत्र ही खेळलो ह्याच अंगणात. सार्वजनिक गणपतीच्या आगमनासाठी हेच अंगण, तर दसऱ्याला आपट्याची पाने लुटायला ही हेच अंगण. दिवाळीचे फटाके फोडायला हेच अंगण, तर सार्वजनिक तुळसी विवाह साठी सुद्धा हेच अंगण. लहानपणी ह्याच अंगणात आम्ही रात्री बाहेर झोपायचो, रात्रभर गप्पा मारत चांदोमामाला बघत चांदण्या मोजायचो. अंगण आमचे मोठे नि खूप छान आहे, शेजाऱ्यांना बसण्यासाठी जसे मोकळे रान आहे. आता जेव्हा ह्या अंगणी लहान मुलाना खेळताना पाहतो, मी ह्याच अंगणात मजेत घालवलेले माझे बालपण आठवतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंगण.. #अंगण हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#अंगण#yqtaai#collab#YourQuoteAndMine खूप मोठे आहे आमच्या दारासमोरील अंगण,
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंगण.. #अंगण हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#अंगणyqtaaicollab#YourQuoteAndMine खूप मोठे आहे आमच्या दारासमोरील अंगण,
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited