Nojoto: Largest Storytelling Platform

Best goutam Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best goutam Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about kishore kumar songs by goutam ghosh 10, goutam buddha bani in bengali, dj goutam in 390, dj goutam in, birth place of goutam buddha,

  • 8 Followers
  • 9 Stories

sayar come

Goutam Ahirwal

nojoto #songlover #goutam #लव

read more

Goutam Bhowmik

#goutam #erotica

read more

Goutam Bhowmik

#goutam bsf happy new year ocation #Love

read more

Goutam Bhowmik

#goutam #News

read more

Goutam Bhowmik

JAYDEEP KAMBLE OFFICIAL

#goutam buddh poem

read more
🔵 हे तथागता 🔵


हे तथागता तुझ्या ज्ञानाचा महासागर तू सऱ्यांना पाजत सुटला....
एक खंत आहे मनात माझ्या तुझ्या विचारांना अनुसरणारा इथे माणूस नाही कुठला..

विषबाधा झाली होती शब्दांना
त्या शब्दांना पेटवलंस तू,
न माखता हात रक्ताने तुझे
या देशाला नटवलंस तू,
पैशासाठी,खुर्चीसाठी, इथल्या गद्दारांनी तुलाच भावकीत वाटला...
एक खंत आहे मनात माझ्या तुझ्या विचारांना अनुसरणारा इथे माणूस नाही कुठला..


तू दिलेस कित्येक मार्ग प्रज्वळीत जीवनाचे
त्या मार्गात पुन्हा काटे आणले,
माझी जयंती मोठी
माझी जयंती मोठी करत
तुलाच चांगले हाणले,
तुझ्या जयंतीत तमाशाचा फंड ठेवला पण कुणीच पेटून नाही उठला....
एक खंत आहे मनात माझ्या तुझ्या विचारांना अनुसरणारा इथे माणूस नाही कुठला...

दारू पिऊन ऊर्जा मिळते
 तुझ्या जयंतीत नाचायला,
मग्न झालेत वर्गणीखान्यात साले समयच नाही
तुझ्यासारखा तथागत वाचायला,
जयंती झल्यावर रस्त्यात पडलेले बॅनर बघून काळजाला हुंदका फुटला...
एक खंत आहे मनात माझ्या तुझ्या विचारांना अनुसरणारा इथे माणूस नाही कुठला...

कधी कधी वाटतं हा माणूस तुझा खरा अनुयायी होईल !
पण हे तेव्हाच होईल,जेव्हा प्रत्येक घरात  बुद्धपाठ होईल!

सोड अहंकार माज पैशाचा थांबव घाणेरडं युद्ध........
हो नतमस्तक तथागतास जयदिपा अन जागव सर्वांमध्ये गौतम बुद्ध,गौतम बुद्ध...

⚫️कवी :जयदिप भ कांबळे
   दाभोळे बुद्धविहार

©JAYDEEP KAMBLE OFFICIAL #goutam buddh poem

naresh_bhukkal

बेमक़सद हो जाती है ज़िंदगी
जिसकी ज़िन्दगी में कोई ग़म नहीं,
खुश रहना है तो खुद से प्यार करो
किसी और से प्यार करने में,
कोई दम नहीं

@nh_gautam #Love #happy#pyaar #sad #Shayar #zindgi #lovelife
#goutam

Goutam Singh Chauhan

समुद्र  जब से डूबा हुआ हूँ तेरे ख़्यालों मे
तब से समुद्र भी छोटा सा लगने लगा है... #WOD #samundar #worldoceanday #nojotohindi #quotes #2lineshayri #shayar #goutam


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile