Find the Best ओला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about शीशराम ओला का राजनीतिक जीवन, ओला या विचार गाणे, ओला पुणे महाराष्ट्र, बिछाना ओला करणे, ओला पार्टनर,
ओम नमः शिवाय
Raju Gaikwad
#ओला दुष्काळ पाणीच पाणी होऊन बसले काळ्या मातीत रुतून बसले कस कस सांगू ये पावसा तुला सगळं जीवन बरबाद झाले कस जपावं पीक शेतामधलं कस सोसाव पीक वाहून गेलेल कस कस सांगू ये पावसा तुला सगळ आयुष्य मातीमोल झालं कस तोंडातला घास काढून नेल कस जीवनातल जगण संपवलं कस कस सांगू ये पावसा तुला सगळं रान ओल करून टाकलं सगळी स्वप्न धुळीला मिळवली आशाची निराशा करून टाकली कस कस सांगू ये पावसा तुला लय जपल होत,तू नासधूस केली तूच सांग कशी करू घरी दिवाळी आता रोजच होईल शिमगा अन होळी कस कस सांगू ये पावसा तुला आयुष्याची रिकामी झाली झोळी ✍️राजू गायकवाड(कविराज) THE KING OF HEARTS 9604891674 ©कविराज the king of hearts #Barrier
Kadam Sachiien
मन श्रावण ओला, मन यमुनेचा तीर मन स्वैर पाखरू घुमणारे भिरभीर मन लहर जळाची उसळे व्यर्थ दहादा मन वृन्दावानिची अबोल वेडी राधा मन मागे पडले खिन्न आर्त गोकूळ मन माय एकटी अधिर, विरह-व्याकूळ मन क्षीर शुभ्र, मन फुटलेला घट ओला मन मोरपंख केसात जुना रुजलेला मन वेडा कान्हा, मन ओला घननीळ मन सांज केशरी, मन वेळूची शीळ मन अथांग सागर, मन तुटलेले पाश मन निर्मोही, निश्चयी द्वारकाधीश सचin
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited