Find the Best वाढदिवस Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutआईचा वाढदिवस status, ७५ वा वाढदिवस कविता, वाढदिवस शुभेच्छा कविता, मुलाचा वाढदिवस कविता, बायकोचा वाढदिवस कविता,
Mohan Somalkar
पिहुचा वाढदिवस लेकीचा वाढदिवस! आजच्या दिवशी आली लक्ष्मीची पाऊले घरी! जन्मोत्सव झाला होता घरात आनंद बहरला त्या प्रहरी! पोटी मुलगी जन्माला येणे भाग्याची गोष्ट समजतो! कौतुक तिचे जन्मभर करुनी लग्न तिचे करुनी परगृही धाडतो! काळीज आपले ओवाळून मुलीला जीव सारे लावतात.! काटा जरी तिच्या पायात रुतला वेदना मायबापाला होतात.! खुप मोठी व्हावी तू शिक्षणाने व संस्काराने झेप घ्यावी! यशाचे शिखर गाठून कुटूंबाची किर्ती मोठी करावी.! मोहन सोमलक ©Mohan Somalkar #वाढदिवस
अल्पेश सोलकर
संकल्प जिथून करतो, ' तो माझा वाढदिवस ' सुख, समृध्दी, समाधान शुभेच्छांमधून घेतो ' तो माझा वाढदिवस ' सरत्या वयवर्षातून,नवीन वर्षात पदार्पण करतो ' तो माझा वाढदिवस ' आज १ ऑगस्ट ..माझा वाढदिवस..😊 संकल्प जिथून करतो, ' तो माझा वाढदिवस ' सुख, समृध्दी, समाधान शुभेच्छांमधून घेतो ' तो माझा वाढदिवस ' सरत्या वयवर्षातून,नवीन वर्षात पदार्पण करतो
आज १ ऑगस्ट ..माझा वाढदिवस..😊 संकल्प जिथून करतो, ' तो माझा वाढदिवस ' सुख, समृध्दी, समाधान शुभेच्छांमधून घेतो ' तो माझा वाढदिवस ' सरत्या वयवर्षातून,नवीन वर्षात पदार्पण करतो
read moreVinod Umratkar
अखेर आपली पदोन्नती झाली। मी "बाबा", तेजु तू "आई" झाली। वाढदिवशी तुझ्या,तूच भेट दिली। हातात माझ्या तू "लक्ष्मी" दिली। अखेर आपली पदोन्नती झाली। मी "बाबा", तेजु तू "आई" झाली। वाढदिवशी तुझ्या,तूच भेट दिली। हातात माझ्या तू "लक्ष्मी" दिली। #आई #बाबा #लक्ष्मी #कन्यारत्न #वाढदिवस #रिटर्नगिफ्ट
अखेर आपली पदोन्नती झाली। मी "बाबा", तेजु तू "आई" झाली। वाढदिवशी तुझ्या,तूच भेट दिली। हातात माझ्या तू "लक्ष्मी" दिली। #आई #बाबा #लक्ष्मी #कन्यारत्न #वाढदिवस #रिटर्नगिफ्ट
read moreVinod Umratkar
प्रिय २९ फेब्रुवारी, का? बरं तू दरवर्षी येतं नाही। तू आली नाही की माझा वाढदिवस पण येत नाही। 😁😁😁🎂🎂🎂😁😁 प्रिय २९ फेब्रुवारी, का? बरं तू दरवर्षी येतं नाही। तू आली नाही की माझा वाढदिवस पण येत नाही। 😁😁😁🎂🎂🎂😁😁 #29फेब्रु #वाढदिवस #29thfebruary #29february #29feb
प्रिय २९ फेब्रुवारी, का? बरं तू दरवर्षी येतं नाही। तू आली नाही की माझा वाढदिवस पण येत नाही। 😁😁😁🎂🎂🎂😁😁 #29फेब्रु #वाढदिवस #29thfebruary #29February #29Feb
read moreDRx. Shital Gujar✍️
भाषेचे ज्ञान असे की सकाळची सोनेरी किरणे जसे| गुरुजी तुमच्या बोलण्यातून शब्दकोशात शब्द वेचते जसे || शिक्षणाचा सरितेला शुद्ध निर्मळ झरे वाहती| विद्यार्थ्यांच्या दिशादर्शनासाठी प्रयत्नांची नेहमी बळकट दोरी हाती|| निसर्गावर प्रेम करायला शिकवले | वृक्षांची तुम्ही आम्हाला बोलायला शिकवले || वाचनाची गोडी रुजवण्यासाठी अथक प्रयत्न | विविध उपक्रम राबवून बनले तुमचे विद्यार्थी रत्न|| एक आदर्श शिक्षक , कलावंत, गुरुजी तुम्ही लाभले | शिकवण्याची कला आणि अनेक कला अंगी तुम्ही जोपासले || मराठी कवितेतून आम्हाला शिकवले माणुसकीचे धडे| गुरुजी तुमच्या प्रयत्नातून भविष्य घडे || तुम्ही आमचे मायबाप शिक्षक बनले | कर्म असे तुमचे आदर्श व्यक्तिमत्व बनले || शब्दांचा साठा माझ्याकडे ओंजळभर | तुमच्या कर्तुत्वाला मापता येणार नाही सर|| - ✍️शितल गुर्जर✍️ 💐वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आदरणीय संतोष पाटील गुरूजी💐 आमचे आदरणीय जीवन सुंदर उमलताना विद्यार्थ्यांसाठी नेहमी सावली म्हणून आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात गुरुजी तुमचा प्रत्येक शब्द उत्साहपूर्ण असतो. विद्यार्थ्यांच्या वाचनाची आवड निर्माण करून त्यातून आकलन किती झाले ,हे देखील जाणून घेता. गुरुजी जे बोलतात ते कृतीमध्ये देखील आणून दाखवतात. तुम्ही आम्हाला निसर्गावर प्रेम करायला शिकवले . ते ह्या कठीण काळात आम्हाला ते कळले.माग जो व्यक्ती निसर्गप्रेमी असतो त्या कठीण काळात त्याला कसलीही कमी भासत नाही हे सिद्ध झाले . तुम्हाला आई जिजामाता उदंड आयुष्य दे
आमचे आदरणीय जीवन सुंदर उमलताना विद्यार्थ्यांसाठी नेहमी सावली म्हणून आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात गुरुजी तुमचा प्रत्येक शब्द उत्साहपूर्ण असतो. विद्यार्थ्यांच्या वाचनाची आवड निर्माण करून त्यातून आकलन किती झाले ,हे देखील जाणून घेता. गुरुजी जे बोलतात ते कृतीमध्ये देखील आणून दाखवतात. तुम्ही आम्हाला निसर्गावर प्रेम करायला शिकवले . ते ह्या कठीण काळात आम्हाला ते कळले.माग जो व्यक्ती निसर्गप्रेमी असतो त्या कठीण काळात त्याला कसलीही कमी भासत नाही हे सिद्ध झाले . तुम्हाला आई जिजामाता उदंड आयुष्य दे
read moreMohan Somalkar
मित्रवर्य दिलीप चौधरीचा वाढदिवस दि लाचा राजा दिलीप मैत्रीत ताचा गाजावाजा ली खाणातुन त्याला शुभेच्छा देतो. प रमेश्वर त्याला सुदृढ आयुष्य देवो. चौ पाटी वर बसुन मित्रांशी संवाद साधतो ध रोवर मनात स्नेहाची जपतो. री मझिम जीवनरुपी पावसात तो मनसोक्त गातो मित्रवर्य दिलीप हा आयुष्यात नेहमीच आनंदी असतो जीवनात आनंदी कसे रहावे. हे त्याच्यापासून शिकावे. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #वाढदिवस
yogesh atmaram ambawale
लहान म्हणता म्हणता,समजले ही नाही, मुलगी ही इतकी मोठी कशी झाली, वाढदिवस साजरा करतानाचा आनंदात, बाप म्हणून अचानक काळजी ही खूप वाढली. Happy birthday GUNIKA🎂🎂 माझी मुलगी गुणिका हिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂🎂 #happybirthday #birthdaywish #वाढदिवस #वाढदिवसाच्या_शुभेच्छा #gunika लहान म्हणता म्हणता,समजले ही नाही, मुलगी ही इतकी मोठी कशी झाली,
Happy birthday GUNIKA🎂🎂 माझी मुलगी गुणिका हिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂🎂 #happybirthday #birthdaywish #वाढदिवस #वाढदिवसाच्या_शुभेच्छा #gunika लहान म्हणता म्हणता,समजले ही नाही, मुलगी ही इतकी मोठी कशी झाली,
read moreyogesh atmaram ambawale
वाढदिवस साजरा करायची हि कुठली पध्दत !!! काल आमच्या येथे एका मुलाचा वाढदिवस होता , मुलगा मोठा आहे अंदाजे 19 किंवा 20 वर्षाचा असावा रात्री 10 वाजता वाढदिवस साजरा होत होता मस्त बाहेर टेबल लावले गेले व टेबलावर केक ठेवण्यात आला , सर्व लहान मोठे मुले त्या ठिकाणी जमा झाले बर्थडे बॉय ला बोलावण्यात आले तो आला मस्त केक कापला गेला सर्व लहान मुले खुष होते आता केक खायला भेटेल म्हणून, पण हे काय ? हे वेगळेच काहीतरी सर्व मुलांनी केक उचलला आणि सरळ त्या बर्थडे बॉय च्या तोंडाला फासला जो येतोय तो हळदी समारंभ प्रमाणे त्याच्या चेहऱ्यावरील केक संपुर्ण थोबाड भर फासत होते आणि बिच्चारे लहान मुले नुसतेच त्या बर्थडे बॉय चा चेहरा पहात होते कारण त्यांना खायला भेटणारा केक असा वाया गेला होता #YourQuateAndMine#yqtai#yqmarathi#yqbirthday#opencollab#वाढदिवस# ही कुठली पद्धत..??
#YourQuateAndMine#yqtai#yqmarathi#YQbirthday#opencollab#वाढदिवस# ही कुठली पद्धत..??
read moreMohan Somalkar
प्रसन्नीत मुद्रा॥ सदा मुखी हास्य॥ काय करु भाष्य ॥ ताईवरी॥१॥ पहाट पूर्वेला ॥ सूर्योदय झाला॥ दिवस हो आला॥ सौख्याचा हा॥२॥ थबके रांगोळी॥ आठवल्या ओळी॥ लाऊ लाडीगोळी ॥ ताईपाशी॥ मंगल दिवस ॥ सुखाचा पाऊस॥ तो वाढदिवस ॥ आज आला ॥४॥ आरतीचे ताट॥ पाहु नका वाट॥ औक्षवाण लाट॥ येऊद्या ग॥५॥ ज्ञाना निशा मनी॥ अनघा अश्विनी॥ सुप्रिया ती रानी॥ सार्याजणी॥६॥ औक्षवाण करा॥ पेढा बर्फी चारा॥ सुखाचाच वारा॥ ताईघाला॥७॥ आली धावत ती ॥ रश्मीजी ही आली॥ भेट ती पहिली ॥ आज झाली॥८॥ सचिन कुमार॥ साहित्याचा हार॥ केकाचीच कार ॥ आणली रे॥९॥ निवडक परिवार व काव्यपुष्प समुह तर्फे ताईला शब्दरुपी वाढदिवसाच्या शुभेच्छा मोहन दादा सोमलकर व सौ.भारतीमोहन ©Mohan Somalkar #वाढदिवस
Mohan Somalkar
श्री. राजु धानुजी वलथरे वृक्षवल्ली वनचरे असा ठेवा जपणारा मैत्रीच्या मैफलीत वावरणारा मैत्रीचा तो आहे दुवा .! तो मित्र जाणवावा.! तो एक वकिल आहे न्यायाची बाजु मांडतो तो एक वन अधिकारी आहे वनाला जपतो जखम वन्यप्राण्यास झाली तो विवळतो झाडाचा प्राण त्याच्यात आहे तो वृक्षारोपण व जीवनदानाचा दरवर्षी कार्यक्रम राबवितो दादासाहेब पिता त्याचे त्यांच्या पावलावर पावले ठेऊन चालतो गरिबांना व गरजुना मदतीचा हात पुढे करतो.! आज वाढदिवसानिमित्त राजुभाला खुप खुप शुभेच्छा ©Mohan Somalkar #वाढदिवस