Find the Best राणी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
होतो मी एक कथा तुझ्यासाठी मन लावून एकदा ती वाचशील माझ्या कथेतील राणीला एकदा आरशा समोर उभी राहून पाहशील ! #कथा #आरसा #राणी #मराठी
अल्पेश सोलकर
हातात हात ते.. मिठीपर्यंत ओठ ओठांशी .. व्हावे धुंद राणी किती दूरवरून.. आलो इथपर्यंत खुली मुक्त हो ..आज स्वच्छंद राणी आग्रहास थांबेन .. सकाळपर्यंत पुरी रात व्हावी ..जणू मधुचंद्र राणी... हातात हात ते.. मिठीपर्यंत ओठ ओठांशी .. व्हावे धुंद राणी किती दूरवरून.. आलो इथपर्यंत खुली मुक्त हो ..आज स्वच्छंद राणी आग्रहास थांबेन .. सकाळपर्यंत पुरी रात व्हावी ..जणू मधुचंद्र राणी...
हातात हात ते.. मिठीपर्यंत ओठ ओठांशी .. व्हावे धुंद राणी किती दूरवरून.. आलो इथपर्यंत खुली मुक्त हो ..आज स्वच्छंद राणी आग्रहास थांबेन .. सकाळपर्यंत पुरी रात व्हावी ..जणू मधुचंद्र राणी...
read morepooja d
कुंद तू माझ्या अंगणातला सुगंध तू जीवनातला ।। वेलीवरच तू नाजूक फुल 'राणी' पडू देऊ नको कशाचीही भूल ।। #कुंद #वेलीवरचे #फुल #राणी #प्रेम #काळजी #चारोळी
Ehssas Speaker
झांसी आली राणी न, बड़ी जमक लड़ी लड़ाई थी, अंग्रेजा का करा सामना, भारत की आन बचाईं थी, म्हारे देस की नारी न, अंग्रेज़ा पे धाक जमाई थी, भारत देस आजाद हुआ,तब गुंज उठी सहनाई थी!! ©Ehssas Speaker #झांसी #राणी
महेश...
आज संध्या समयी आठवण पुन्हा तिची आली होती अलगद घ्याव जवळी इतकी ती गोड होती एकांताच्या त्या चार क्षणांत मी पुन्हा तिच्यात हरवलो होतो आजही संध्या ती तितकीच सुंदर होती फक्त गोड त्या हसण्या सोबत अलगद पश्चिमेस विसावत होती तांबूस ते ढग गुलाबी गालांसम भासत होते अलगद त्यांना मी स्पर्शाव त्या हवेस ते सांगत होते मंद पिवळ्या किरणांना ही आज का चकाकी आली होती तिच्या डोळ्यांच्या स्पर्शाची मला ती बहुधा साद होती संध्या आज खूप सुंदर होती का..... मी नसताना खरच ती आज आनंदी होती लालसा त्या गोड निरागस हसण्याची राणी आज तू भागवत होती माफ कर.. पन त्या हसण्याची गोडी आज तुझ्यातही नव्हती राणी प्रेम तर तुझ्या सौंदर्यावर कधी केलच नव्हत तुझ्या या निरागसतेनेच आता पर्यंत मला घायाळ केल होत तुझ्यातल बालपणच मला तुझ्याकडे ओढत होत बहुधा याच मुळे तुझ्या गोड ओठांना पाहण्याचही धाडस केल नव्हत वर्णाव काय त्या ओठाना ज्यांना पाहून कित्येकांची मने हसली होती त्यांना नाराज करण्याची आजवर कोणाची हिम्मत झाली नव्हती गोड तुझ्या साथीचा अंत काळोखातच होणार होता तरी अजुनही कळल नाही साला हा दिल का पागल झाला होता 💞 ...... 💌💬 सांज
सांज
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited